road accident

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार

गोवा महामार्गावर लांजा येथील वाकेड घाटात झालेल्या अपघात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

May 24, 2016, 04:34 PM IST

नंदूरबार येथील अपघातात ४ ठार, ६ जखमी

येथे भरधाव बोलेरो कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.

Mar 10, 2016, 10:15 AM IST

बुलडाणा अपघातात तीन भाविकांचा मृत्यू

क्रुझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना कुक्सा गावाजवळ घडली.

Jan 30, 2016, 06:03 PM IST

ब्राझिलमधील डेंजर रस्ता अपघात अंगावर काटा उभा करतो, व्हिडिओ व्हायरल

ब्राझिलमध्ये एक धक्कादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताने अंगावर काटा उभा राहतो. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला तर किती भयंकर हा अपघात होता याचा अंदाज येतो. पिकअप कार अत्यंत भरधाव वेगाने एक्स्प्रेस वेवरून चालली होती. मात्र, अचानक पटली होत चार ते पाच वेळा रस्त्यावर अशा रितीने पलटी झाली की त्यामधील चालक चक्क हवेत गिरक्या घेत राहिला.

Jan 21, 2016, 04:30 PM IST

ट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच ठार

नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रक-दुचाकीच्या अपघातात मायलेक ठार मायलेक जागीच ठार झाले आहेत. आई आणि मुलगा हे अंत्ययात्रेसाठी निघाले होते.

Jan 5, 2016, 05:33 PM IST

कबड्डी खेळाडू पुजाचा दुर्दैवी मृत्यू

कबड्डी खेळाडू पुजाचा दुर्दैवी मृत्यू

Dec 8, 2015, 08:43 PM IST

अहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी

येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.

Oct 13, 2015, 08:35 AM IST

भीषण अपघातात ५ डॉक्टर जागीच ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५  डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

May 18, 2015, 09:25 AM IST