road accident

ZEE MEDIA चे रिपोर्टर शिवम भट्ट यांचे अपघातात निधन

कैथल/नवी दिल्ली:  हरियाणाच्या कैथलमध्ये कुलतारण गावाजवळ झालेल्या अपघातात झी मीडियाचे पत्रकार शिवम भट्ट यांचे निधन झाले. या दुर्घटनेत झी मीडियाचे दोन सहयोगी रोहित खन्ना आणि जसवीर जखमी झाले आहे. या अपघातात ड्रायव्हरही जखमी झाला आहे. अपघात हिस्सारहून चंदीगड जात असताना झाला. 

Nov 20, 2014, 01:38 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री सना खानचा अपघातात मृत्यू

पाकिस्तानी अभिनेत्री सना खान हिचा हैदराबादपासून जवळपास ३० किलोमीटर दूर लूनी कोट जवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झालाय. एका पाकिस्तानी वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार सना आणि तिचा पती बाबर खान शुक्रवारी आपल्या कारनं कराचीहून हैदराबादकडे रवाना झाले.

Mar 9, 2014, 03:43 PM IST

मुरली कार्तिकच्या गाडीला अपघात, पत्नी जखमी

भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक याच्या कारला आज अपघात झाला. समोरून येणाऱ्या गाडीने मुरलीच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरली कार्तिक यांची पत्नी किरकोळ जखमी झाली तर दुसऱ्या कारमधील व्यक्तीच्या हाताला जखम झाली आहे.

Oct 19, 2013, 03:47 PM IST

गुजरातमधील अपघात २४ ठार

सानंद-विरामगाम महामार्गावर आज गुरुवारी ट्रक अपघातात आठ बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील १५ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Jun 14, 2012, 03:03 PM IST