दरीत कोसळली बस, 2 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी

जम्मू-कश्मीरमधील डोडामध्ये थथरी गंडोह रोडवर एका बसला अपघात झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 25, 2018, 01:20 PM IST
दरीत कोसळली बस, 2 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी title=

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील डोडामध्ये थथरी गंडोह रोडवर एका बसला अपघात झाला आहे.

बस रस्त्यावरुन सरळ दरीत कोसळल्याने 22 लोकं जखमी झाले आहेत. 2 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरु आहे. अपघात कसा झाला याबाबत अजून कोणतंही कारण समोर आलेलं नाही.