risk of cancer

सलूनमध्ये केसांवर केली जाणारी ट्रीटमेंट देऊ शकते कँसरसारख्या आजाराला आमंत्रण, जाणून घ्या सविस्तर

रेशमी आणि आकर्षक केसांसाठी विविध सलुन ट्रीटमेंट्स केल्या जातात. परंतु, या सलून मधल्या ट्रीटमेंट्स कँसरसारख्या आजाराला कारणीभूत ठरु शकतात.  

 

Jan 5, 2025, 03:58 PM IST

कमी झोपही बनू शकते कर्करोगाचं कारण; जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ

आपल्या शरीराला निदान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची असते. जर तुम्ही कमी झोप घेत आहात तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. 

Aug 12, 2024, 02:34 PM IST

रोज प्या एक ग्लास 'हा' ज्यूस.. आणि कॅन्सरचा धोका होईल कमी

तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.

Oct 28, 2022, 08:21 PM IST

केवळ सिगारेट आणि चुकीची लाईफस्टाईल नव्हे, 'यानेही' वाढतो कॅन्सरचा धोका

तळलेले पदार्थ, जास्त शिजलेलं अन्न, जास्त साखरयुक्त आणि कार्बोहायड्रेटयुक्त प्रोसेस्ड मांस, याशिवाय एक गोष्ट अशी आहे ज्याच्या सेवनामुळे तुम्हाला कॅन्सर चा धोका वाढतो. 

Aug 7, 2022, 03:18 PM IST

खव्वयांनो सावधान, माशांवर ताव मारण्याआधी ही बातमी वाचा

microplastics in the digestive tracts of fish : आता मासे खव्वयांना सावध करणारी बातमी. तुम्ही आम्ही अतिशय चवीने मासे खातो. मात्र हेच मासे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. 

Mar 7, 2022, 05:15 PM IST

प्रिंटेड कागदांवर खाण्याचे पदार्थ देण्यास बंदी, FDA ने म्हटलं- यामुळे कॅन्सरचा धोका

वृत्तपत्र आणि इतर छापील कागदावर खाण्याचे पदार्थ देत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Dec 24, 2021, 05:57 PM IST

कॅन्सरचा धोका वाढतोय, अंडी आणि कॉफी पिणाऱ्यांनो सावधान

एका नवीन अभ्यासानुसार, कॉफी आणि अंडी गंभीर कर्करोगाचा धोका वाढवण्याचे काम करतात. इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इंपिरियल कॉलेज लंडन आणि कॅनडातील निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

Nov 25, 2021, 10:25 PM IST

हे पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका

हल्ली लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तेलकट, साखरेचे पदार्थ, जंक फूड खाण्याकडे अधिक कल असतो. मात्र अशा खाण्यांमुळे मधुमेह, हृदयरोग, हायपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आणि मुख्यत्वेकरुन लठ्ठपणा वाढताना दिसतो. 

Jul 7, 2016, 03:17 PM IST