घंटानाद करुन, द्राक्ष खाऊन होतं नव्या वर्षाचं स्वागत; वाचा काही अतरंगी पद्धती
चला तर जाणून घेऊया न्यू ईयर साजरा करण्याची इतर देशांची काय पद्धत आहे.
Dec 31, 2021, 11:33 AM ISTरिंगींग बेल्स 8 जुलैपासून देणार फ्रीडम 251 ची डिलिव्हरी
देशातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा करणारी रिंगींग बेल ही कंपनी उद्या म्हणजेच 8 जुलैपासून फ्रीडम 251 या फोनची डिलिव्हरी द्यायला सुरुवात करणार आहे.
Jul 7, 2016, 05:36 PM IST२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
Jul 2, 2016, 06:00 PM IST'फ्रीडम २५१' स्मार्टफोननं पुन्हा एकदा केलं ग्राहकांना निराश
'रिंगिंग बेल्स' नावाच्या कंपनीचा वादग्रस्त स्मार्टफोन 'फ्रीडम २५१' पुन्हा एकदा वादात अडकलाय.
Jun 29, 2016, 05:40 PM IST२५१ रुपयांचा मोबाईलचा दावा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
Mar 24, 2016, 09:20 AM ISTफ्रीडम २५१ स्मार्टफोनबाबत धक्कादायक खुलासा
एडकॉम या आयटी कंपनीने केलेल्या एका धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 4, 2016, 06:16 PM ISTफ्रीडम २५१ : रिंगिंग बेल्सचे नोएडामधील कार्यालय बंद
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच कऱणाऱ्या रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-63 स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. कंपनीने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम कऱण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले.
Mar 3, 2016, 02:42 PM ISTमंदिरातील घंटेचे महत्त्व घ्या जाणून
भारतात जितकी हिंदूंची मंदिरे आहेत या सर्व मंदिरांमध्ये घंटा असते. मंदिरात घंटेचे महत्त्व असाधारण आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्याची प्रथा आहे.
Mar 2, 2016, 12:28 PM ISTरिंगिग बेल्सने फ्रीडम २५१चे पैसे परत केले
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्सने स्मार्टफोन बुक करणाऱ्या ३० हजार लोकांचे पैसे परत केलेत.
Feb 28, 2016, 01:42 PM ISTजगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लाँच
भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स या आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत साधारण ५०० रुपये इतकी आहे.
Feb 16, 2016, 08:53 AM IST