reunite

अजिंक्य ननावरे आणि ऋतुजा बागवेची जोडी पुन्हा जमली; नव्या सिनेमात झळकणार एकत्र

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे ही जोडी 'सोंग्या' चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. 

Nov 7, 2023, 03:32 PM IST

अखेर 'दीप-वीर'च्या कथेचा शेवट गोड होणार

ही बाब अनेकदा चाहत्यांनाही निराश करते. पण.... 

May 15, 2019, 12:15 PM IST

अकरा वर्षांनंतर सासऱ्यांसोबत झळकणार ऐश्वर्या?

या चित्रपटासाठी  सुरुवातीलाच कलाकारांकडून त्यांचा जास्तीत जास्त वेळ मागण्यात आला आहे.

Jan 10, 2019, 12:58 PM IST

३० ऑगस्टला पुन्हा भाजप विरोधक एकवटणार

कर्नाटकनंतर दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा भाजपचे विरोधक एकवटणार आहेत.

Aug 28, 2018, 10:21 PM IST

संजयनं घेतली मुलीची भेट, पत्नी मान्यतानं शेअर केला फॅमिली फोटो

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे.

Jan 2, 2018, 09:53 AM IST

२३ वर्षानंतर 'या' दोघी येणार एकत्र

सिनेसृष्टीत कलाकारांच्या जोड्या या नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Dec 13, 2017, 07:15 PM IST

सलमान - शाहरुखचा 'बिग बॉस'च्या घरातही हंगामा!

'बिग बॉस - सीझन ९' त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे फारसा चर्चेत आला नसला तरी यंदाचा सलमान - शाहरुख या जोडगोळीला एकत्र पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

Nov 25, 2015, 02:18 PM IST

कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!

समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.

Nov 25, 2015, 10:19 AM IST