reserve day

IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?

IND vs SL Final : फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

Sep 17, 2023, 08:29 AM IST

IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय

IND vs PAK: मुख्य म्हणजे पावसानं सामन्यात व्यत्यय आणला असला तरीही हिरमोड झालेल्या क्रिकेटप्रेमींना एका निर्णयानं आनंद दिला हे इथं म्हणावं लागेल. 

 

Sep 11, 2023, 02:35 PM IST

Ind vs Pak : 'रिझर्व्ह डे' ला सामना पूर्ण झाला नाही तर...? कोणती टीम जाणार फायनलमध्ये? पाहा संपूर्ण Equation

Ind vs Pak : पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही हा सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

Sep 11, 2023, 10:11 AM IST

IND vs PAK : 'रिझर्व्ह डे'ला कसा असेल पावसाचा अंदाज? महत्त्वाची माहिती समोर!

IND vs PAK Reserve Day : पावसाने सामन्यात एन्ट्री घेतल्याने आता भारत-पाक सामना राखीव दिवशी हलवण्यात आलाय. रिझर्व्ह डेला हवामान (weather update) कसं राहिल? पाहुया...

Sep 11, 2023, 12:42 AM IST

IND vs PAK Reserve Day : पावसाने सामना धुतला, आता 'या' दिवशी होणार उर्वरित मॅच!

PAK vs IND Play has been called off : राखीव दिवशी सामना पहिल्यापासून सुरू होणार नसून उद्या आजच्या चालू परिस्थितीत सामना खेळवला जाईल. म्हणजेच उद्या भारताची फलंदाजी 25 व्या ओव्हरपासून सुरू होईल.

Sep 10, 2023, 09:06 PM IST

'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!

India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.

Sep 9, 2023, 07:19 PM IST

Ind vs Pak: भारत-पाक 'सुपर-4' सामन्यात पुन्हा पाऊस आला तर...; ACC कसा लावणार निकाल, पाहा

India vs Pakistan, Asia Cup Super 4 : पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?

Sep 5, 2023, 10:46 AM IST

World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' चार टीम सेमीफायनल खेळणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी!

Sourav Ganguly, Big prediction: यजमान भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 9, 2023, 05:58 PM IST

IPL 2023 Final Highlights : सामना संपल्यानंतर रात्री 3.30 वाजता धोनी मैदानात एकटाच आला आणि....

IPL 2023 Final Highlights : यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना अखेरच्या क्षणी इतका रंगतदार ठरला की, पाहणारेही हैराण झाले. पण, सामन्यानंतरही काही असे क्षण आले जिथं खेळाडूंची सुरेख बाजू पाहता आली. 

 

May 30, 2023, 03:33 PM IST

IPL 2023 Final: 'वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?', Sunil Gavaskar यांची हार्दिक पांड्यावर सडकून टीका!

IPL 2023 Final  CSK vs GT Reserve Day: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर सडकून टीका केली आहे.

May 29, 2023, 07:28 PM IST

Anand Mahindra: IPL Final मध्ये कोणता संघ जिंकणार? CSK की GT? आनंद महिंद्रा म्हणतात...

Anand Mahindra Viral Tweet on IPL 2023 Final: आयपीएल फायनलचा (IPL 2023 Final) सामना कोण जिंकणार? गुजरात टायटन्स की चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs GT) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केलंय.

May 29, 2023, 05:25 PM IST

IPL 2023 Final : फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी 'या' खेळाडूच्या पत्नीने सोडली नोकरी, VIDEO VIRAL

IPL 2023 Final : आयपीएल 2023 चं जेतेपदसाठीचा थरार पाहण्यासाठी जेवढे चाहते उत्सुक आहे. तेवढेच खेळाडूंचे कुटुंबही आहे. फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी एका खेळाडूच्या पत्नीने चक्क नोकरी सोडली आहे. 

May 29, 2023, 12:37 PM IST

IPL 2023 Final : आजही पावसानं धुमाकूळ घातला तर काय? पाहा कसा ठरणार विजेता, सर्व शक्यता एका क्लिकवर

IPL 2023 Final : तर्कवितर्क आणि अंदाज, पावसानं हजेरी लावलीच तर यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात बाजी मारणार की चेन्नई? पाहून घ्या. कारण, हे अंदाजही भन्नाट आहेत आणि निष्कर्षही.

 

May 29, 2023, 11:31 AM IST

IPL 2023 : अखेरच्या सामन्याआधी माहीच्या नशिबी हा कसला अजब योगायोग? पाहून तुम्हीही विचारात पडाल

IPL 2023 Final : देशात मान्सून आलाही नाही, पण मान्सूनपूर्व पावसानं बऱ्याच भागांमध्ये हजेरी लावल्यामुळं अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. अगदी आयपीएलसारखी स्पर्धाही या पावसाच्या तडाख्यातून सुटलेली नाही. त्यातच साधला गेला एक योगायोग... 

May 29, 2023, 09:14 AM IST

IPL 2023 Final: पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा; आता 'या' दिवशी रंगणार सामना!

CSK vs GT Update: आयपीएलचा फायनल सामना आता रिझर्व डे म्हणजेच राखीव दिवशी (IPL 2023 Final On Reserve day) होणार आहे. उद्या 29 मे रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.

May 28, 2023, 11:38 PM IST