reserve day

IPL 2023 Final: पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा; आता 'या' दिवशी रंगणार सामना!

CSK vs GT Update: आयपीएलचा फायनल सामना आता रिझर्व डे म्हणजेच राखीव दिवशी (IPL 2023 Final On Reserve day) होणार आहे. उद्या 29 मे रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.

May 28, 2023, 11:38 PM IST

IPL 2023 Final : 'रिझर्व्ह डे'लाही पाऊस पडला तर...; 'या' टीमकडे सोपवली जाणार आयपीएल ट्रॉफी

CSK vs GT IPL 2023 Final : अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. रिझर्व डेच्या दिवशी सामना रद्द झाला तर काय होईल?, असा प्रश्न चाहत्यांचा मनात आहे.

May 28, 2023, 08:28 PM IST

CSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? 'रिझर्व डे' बाबत अधिकृत माहिती समोर!

Reserve day for IPL 2023 final : जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.

May 28, 2023, 08:11 PM IST

World Cup 2019 : याआधीही भारताने वर्ल्ड कपमध्ये खेळला राखीव दिवशी सामना, पाहा काय होता निकाल

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला.

Jul 9, 2019, 11:48 PM IST

World Cup 2019 : सेमी फायनलचा दिवशी पावसाचाच खेळ, बुधवारी होणार उरलेला सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पावसाचाच खेळ पाहायला मिळाला.

Jul 9, 2019, 11:10 PM IST