केवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला
दररोज २५ मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्ष वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अॅटकची शक्यता कमी करू शकतात.
Aug 31, 2015, 07:26 PM ISTपुणे : ही पाहा डॉ. उदय साळुंखेंची 'प्रगती'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 09:03 AM ISTमंगळावर काच सापडल्याने जीवसृष्टीची शक्यता वाढली
नासाने मंगळवारी मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचं म्हटलं आहे, यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने म्हटलंय, त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्यता व्यक्त करण्यास बळ मिळालंय.
Jun 10, 2015, 05:53 PM ISTरिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.
May 7, 2015, 04:09 PM ISTकुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!
जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.
Apr 16, 2015, 04:54 PM ISTशाहरुख खान... सर्वात श्रीमंत अभिनेता!
शाहरुख खान आता बॉलिवूडमध्ये सगळ्यात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जाणार आहे. वेल्थ रिसर्च फर्म ‘वेल्थ एक्स’च्या म्हणण्यानुसार भारतीय श्रीमंतांच्या यादीत जागा मिळवणारा शाहरुख हा पहिला अभिनेता ठरलाय.
Sep 4, 2014, 05:47 PM ISTहितगुज - संतती प्राप्ती, वंध्यत्व - उपचार व संशोधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 05:42 PM ISTतंबाखू प्रत्यक्षात कर्करोग बरा करतो?
तंबाखू आणि कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तंबाखूमुळं तोंडाचा कॅन्सर होतो ते टाळा हे आपल्याला माहितच आहे. मात्र काही संशोधकांच्या मते तंबाखूच्या झाडांच्या पानात कॅन्सरचा नाश करण्याचं मेकॅनिझम आहे. एका रेणूवर NaD1 जो की तंबाखूच्या फुलांमध्ये असतो जे बॅक्टेरिया आणि बुरशीसोबत लढतो.
Apr 8, 2014, 03:30 PM IST४५ कोटी वर्षां पूर्वीच्या सागरी जीवाश्माचा शोध!
ब्रिटनमधील युनिवर्सिटी ऑफ लिसेस्टरच्या भूस्तरशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड सिवेटर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांना जीवश्म असलेली आकृती सापडली आहे.
Mar 18, 2014, 12:29 PM ISTसावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!
स्मार्टफोनचा वापर करणारे व्हा सावधान... एका नव्या अभ्यासानुसार रात्री ९ वाजल्यानंतर स्मार्टफोनवर जास्त वापर करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेत आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तसंच त्याच्या नोकरीतील परफॉर्मन्सवर पण वाईट परिणाम होतो.
Jan 23, 2014, 07:47 PM ISTयेत्या तीन वर्षांत `फेसबुक` डुबणार...
प्रत्येक भौतिक गोष्टीचा निश्चितच अंत होतो. शून्यापासून सुरुवात केल्यानंतर आलेख वर वर चढत जातो आणि मग एका टप्प्यानंतर त्याला उतरती कळा लागते, हे टप्पे अनेक गोष्टींच्या उत्क्रांतीमध्ये पाहायला मिळतात. एकेकाळी आपल्या लाडक्या असलेल्या `फेसबूक`चंही तेच झालंय.
Jan 23, 2014, 09:03 AM ISTधूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!
जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Jan 21, 2014, 10:53 AM ISTअखेर संशोधनाचं मिळालं 8 लाख डॉलर फळ!
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला संशोधनासाठी वृद्धापकाळी येणाऱ्या बहिरेपणावर उपचार करण्यासाठी आवश्ययक असणाऱ्या, भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाला तब्बल आठ लाख ६६ हजार ९०२ अमेरिकन डॉलरचा निधी घोषित करण्यात आला आहे.
Jan 8, 2014, 01:33 PM ISTपाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू
सातारा येथील खिंडवाडीनजीक पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा पुणे बेळगाव हायवेवर मोठ्या वाहनाची धडक बसल्याने मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला.
Dec 8, 2013, 03:21 PM ISTपैशाच्या तंगीचा बुद्धीमत्तेवर परिणाम!
पैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो? नाही, असंच आपलं पहिल्यांदा उत्तर असेल... होय ना? पण, आपलं हे मत बदलण्यास एका नवीन संशोधनानं भाग पाडलंय.
Sep 3, 2013, 08:05 AM IST