पत्नीच्या ‘या’ गोष्टीने चांगलं राहतं पतीचं हृदय!
पतींचं हृदय चांगलं आरोग्यदायी राहण्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. पतीचं हृदय निरोगी राहण्यासाठी पत्नीची मोठी मदत होत असल्याचा यात खुलासा करण्यात आलाय.
Oct 11, 2017, 11:05 AM ISTहे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा
प्रेम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचं असतं. माणूस प्रेमासाठी स्वत:ला बदलतो. इतकेच काय तर माणूस प्रेमासाठी आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
Oct 6, 2017, 07:51 PM ISTआता सोशल मीडिया सांगणार तुमचं 'डिप्रेशन'
असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.
Aug 10, 2017, 01:25 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई
बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई
Dec 8, 2016, 10:22 PM ISTकुलगुरू बैठक घेत नसल्यानं विद्यापीठाचा संशोधनाचा निधी रद्द
कुलगुरू बैठक घेत नसल्यानं विद्यापीठाचा संशोधनाचा निधी रद्द
Nov 17, 2016, 10:00 PM ISTखेकड्यांच्या संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी
तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या खेकड्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना राज्य सरकारनं परवानगी दिलीय.
Oct 26, 2016, 07:38 PM ISTकृत्रिम पावसाबाबत IITM ढगांचे सँपल्स घेऊन करणार संशोधन
कृत्रिम पावसाबाबत IITM ढगांचे सँपल्स घेऊन करणार संशोधन
May 25, 2016, 06:50 PM ISTरॅन्चोच्या संशोधनानं आत्महत्या थांबणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 09:54 PM ISTदलित विद्यार्थ्याची आत्महत्या; राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू
हैदराबाद सेंट्रल युनिव्हसिटीतल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला आता राजकीय रंग चढलाय.
Jan 19, 2016, 10:09 AM ISTउन्हाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो ब्लड कॅन्सर
कॅलिफोर्निया विद्यापाठीच्या एका प्रोफेसरने असा निष्कर्ष काढला आहे की,
Jan 9, 2016, 07:09 PM ISTनवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर
नवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर
Dec 29, 2015, 09:43 AM ISTअमरावतीत कोळी किटक संशोधन परिषदेला सुरुवात
अमरावतीत कोळी किटक संशोधन परिषदेला सुरुवात
Nov 16, 2015, 08:36 PM ISTजाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?
तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे.
Nov 10, 2015, 10:37 PM ISTभारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया
एकीकडे भारतीय टेलिकॉम कंपन्या देशात '3जी'नंतर आता 4जी सर्व्हिस सुरू करत आहेत. तर दुसरीकडे एका रिसर्चमध्ये पुढे आलंय की, देशातील अर्ध्याहून अधिक 3जी स्मार्टफोनमध्ये 3जी इंटरनेटचा वापर केला जात नाही.
Nov 8, 2015, 04:22 PM ISTकेवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला
दररोज २५ मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्ष वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अॅटकची शक्यता कमी करू शकतात.
Aug 31, 2015, 07:26 PM IST