research

A shocking claim by the World Health Organization is the risk of cancer even if you drink even a drop of alcohol PT1M40S

Beware Alcohol Lovers | दारू पिणाऱ्यांनो सावधान! एक थेंब जरी दारू प्यायलात तर कॅन्सर?

A shocking claim by the World Health Organization is the risk of cancer even if you drink even a drop of alcohol

Jan 10, 2023, 07:10 PM IST

Research : बाटलीबंद पाणी प्यायल्याने पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका? धक्कादायक खुलासा

बाटलीबंद पाणी शरीरातील हार्मोन्सला हानी पोहोचवतं. इतकंच काय तर आपल्या प्रजनन क्षमतेवरही त्याचे परिणाम होऊ शकतात.

Dec 26, 2022, 03:18 PM IST

'या' गुप्त ठिकाणी Alien चा मृतदेह असल्याचा दावा, रहस्यमयी पद्धतीने होतंय संशोधन

याबाबत कोणत्याही प्रकारचा फोटो समोर आलेला नाही. गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत.

Dec 4, 2022, 11:14 PM IST

वेळीच काळजी घ्या! प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे पडेल महागात.. जाणून घ्या संशोधन काय सांगतं

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडबाबत नुकत्याच झालेल्या संशोधनात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या जाणून घेणे गरजेचे आहे. पॅकेज केलेले अन्न मृत्यूच्या जवळ आणत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 

Nov 10, 2022, 11:13 PM IST

हिमनग वितळल्याने जगात पसरणार महाभयंकर विषाणू? कोरोना यासमोर काहीच नाही?

आता हा करोनाचा त्रास कुठे जातोय तर आता जगावर नव्या संकटांची चाहूल लागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा प्राण्यांपासून हा रोग आला असल्याचे सिद्ध झाले परंतु आता जगावर करोनापेक्षाही भयंकर विषाणूचं सावट आहे. आणि हा विषाणू कुठल्या प्राण्यापासून किंवा पक्षापासून येत नसून हा विषाणू चक्क हिमनगांमधून येतो आहे. हिमकड्यांमधून या विषाणूचा फैलाव होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. 

Oct 19, 2022, 10:44 PM IST

Microplastic: आईच्या दूधात 'मायक्रोप्लास्टिक'; धक्कादायक माहिती समोर

Microplastics Present in Breast Milk : पॉलिमर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्तनपानाच्या संशोधनात पॉलिथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनचे मायक्रोप्लास्टिक आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.

Oct 11, 2022, 10:34 AM IST

Knowladge News: पृथ्वीतलावर किती मुंग्या आहेत माहिती आहे का? जाणून घ्या मानवाला कसा होतो फायदा

पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल का? पण संशोधकांच्या टीमने अशक्यप्राय प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे.

Sep 26, 2022, 06:52 PM IST

Belly fat: पायी चालून घटवा पोटाची चरबी; जाणून घ्या किती वेळ चाललं पाहिजे?

वजन कमी करण्यासाठी, चालण्याची वेळ आणि तीव्रता आणि आहार खूप महत्वाचा आहे.

Sep 26, 2022, 07:21 AM IST