मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा
मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे.
Oct 28, 2023, 05:55 PM ISTकॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?
Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया.
Oct 18, 2023, 10:28 PM ISTबिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी
जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.
Oct 13, 2023, 12:11 PM IST
NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?
NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं.
Oct 11, 2023, 12:18 PM IST
भारताचे असेही इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी प्रेरणा
National Engineers Day: एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया.
Sep 15, 2023, 10:47 AM ISTWomen Attraction : महिलांना अधिक आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' गोष्टी; स्टडीमधून धक्कादायक बाब समोर
Women Attraction : पुरुषांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. स्त्रिया पुरुषांमधील काही व्यावहारिक गोष्टी पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आलंय.
Sep 10, 2023, 12:22 PM ISTएक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी दोन कंडोम वापरणं योग्य आहे? पाहा रिसर्च काय सांगतो...!
एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी दोन कंडोम वापरणं योग्य आहे? पाहा रिसर्च काय सांगतो...!
Sep 1, 2023, 11:21 PM ISTझाडंही बोलतात! संशोधकांना सापडले पुरावे; इजा झाली, पाणी हवं असेल देतात आवाज
Plants Make Sounds When Hurt: तुमच्या घरातील कुंडीमध्ये असलेलं रोप आवाज करतं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सांगणाऱ्याला आधी वेड्यात काढाल. झाडं कधी आवाज करतात का? असं म्हणून हा दावा उडवून लावाल. मात्र आता संशोधकांनीच प्रयोगामध्ये अगदी आकडेवारीच्या आधारे हे सिद्ध केलं आहे.
Aug 23, 2023, 01:00 PM ISTFish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे.
May 29, 2023, 01:13 PM ISTमोबाईलच्या वापराने लहान मुलं जातायत डिप्रेशनमध्ये? संशोधानातून धक्कादायक खुलासा
Kids using smartphone face mental issues : जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, लहान वयात स्मार्टफोन देणं मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, इतरांच्या दृष्टीने आक्रमकतेची भावना आणि ते लहान वयात भ्रमनिरास होणं अशा गोष्टी दिसून आल्या.
May 16, 2023, 06:39 PM IST'आत्म्याचं वजन 21 ग्रॅम', गोष्ट एका अदभूत प्रयोगाची, जन्म-मृत्यूच्या फेऱ्याची
How Much Does a Soul Weigh : आत्म्याचं वजन किती आहे, असा प्रश्न केला, तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल का? अमेरिकेमध्ये एक तज्ज्ञाने याबाबत संशोधन केलं आहे.
May 11, 2023, 06:00 PM ISTहार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक असं संशोधन केलंय ज्यामुळे म्हातारेही तरुण झालेत
Harvard University scientists have done a research that made even old people look young
Mar 25, 2023, 07:35 PM ISTWork From Home चा महिलांपेक्षा पुरुषांना झाला अधिक फायदा; संशोधकांचा दावा
Work From Home: कोरोनाच्या साथीदरम्यान लोकांनी घरुनच कामं केली. वर्क फ्रॉम होम कल्चर कोरोना कालावधीमध्ये सामान्य बाब झाली. आजही अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर घरुन काम कसं होणार असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र हळूहळू लोकांनी घरुन काम करणं हे दैनंदिन दिनक्रमाचा भाग म्हणून स्वीकारलं. वर्क फ्रॉम होम महिलांसाठी जास्त तणावपूर्ण मानलं जातं. कारण महिलांना शांततेत काम करण्यासाठी आवश्यक वातावरण घरामध्ये नव्हतं. त्यातही संपूर्ण कुटुंब एकत्र राहत असेल तर महिलांना घरुन काम करणं अधिक कठीण जायचं. मात्र पुरुषांवर वर्क फ्रॉम होमचा काय परिणाम झाला? त्यांच्यासाठीही हे फायद्याचं ठरलं का? समजून घेऊयात या अभ्यासावरुन...
Jan 31, 2023, 04:06 PM ISTतरुणांनो ही बातमी तुमच्यासाठी, केव्हाही होता येणार तरूण, आता टेन्शन संपलं!
Research Science News: एखाद्या प्रयोगाला मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तो प्रयोग यशस्वी होण्याची आवश्यकता असते. हार्वर्ड आणि बोस्टनमधला प्रयोग वर्षभर चालला आणि यशस्वीही झाला.
Jan 18, 2023, 11:40 PM ISTOld Will Become Young | म्हातारपणापासून सुटका होणार? वृद्धांना तरूण बनवणारं संशोधन समोर
Get rid of old age? Research that makes old people look young
Jan 18, 2023, 09:25 PM IST