republic day

Bank Holiday in January 2023: बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका 'इतके' दिवस बंद!

january 2023 bank closed: आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 बंद असणार ( List Of Bank Holiday) आहेत. 

Dec 28, 2022, 09:23 PM IST

स्वातंत्र्याचं महत्त्वं सांगत, देशाभिमान जपत सेलिब्रिटींनी असा साजरा केला Independence Day

पाहा सेलिब्रिटींनी कसा साजरा केला स्वातंत्र्य दिन

 

 

Aug 15, 2022, 09:32 AM IST

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात चर्चेत राहिली पंतप्रधान मोदींची टोपी आणि गमछा

सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत असून अनेकांना या टोपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

Jan 26, 2022, 03:48 PM IST

हा सैनिक देशभक्तीची किती सुंदर गाणी गातोय, एकदा जरुर पाहा आणि ऐका...

त्याला प्रत्येक सूर काळजाला भिडतोय

Jan 26, 2022, 02:30 PM IST
PM Narendra Modi Arrives At War Memorial To Pay Tribute On 73 Republic Day PT5M46S
Pandharpur Vithal Rukmani Temple Decorated On 73rd Republic Day PT1M43S

VIDEO । पंढरपुरच्या विठ्ठुरायाला तिरंग्याचा साज

Pandharpur Vithal Rukmani Temple Decorated On 73rd Republic Day

Jan 26, 2022, 12:15 PM IST

तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil on  Mahavikas Aghadi Government : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील 9Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. 

Jan 26, 2022, 11:01 AM IST

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल

Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.  

Jan 26, 2022, 10:29 AM IST

Republic Day : राजपथावर विराट भारताची झलक आणि लष्करी सामर्थ्य

 Republic Day 2022 : आज देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात काही नावीन्य आणि बदल करण्यात आले आहेत. 

Jan 26, 2022, 08:57 AM IST