Video | शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन
Spectacular Republic Day Celebration at Shivaji Park
Jan 26, 2023, 11:35 AM ISTVideo | नागपूरात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन
Flag hoisting in Nagpur by Deputy Chief Minister Fadnavis
Jan 26, 2023, 10:50 AM ISTVideo | पंतप्रधान मोदींनी नागरिकांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Prime Minister Modi wished the country on the Republic Day by tweeting
Jan 26, 2023, 10:30 AM ISTपाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ
Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.
Jan 26, 2023, 10:06 AM ISTRepublic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTRepublic Day 2023 : कडक सॅल्यूट, VVIP च्या रांगेत मजूर.... कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा न्यारा रुबाब
Republic Day 2023 : दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेमका कसा साजरा होतोय प्रजासत्ताक दिन, कोणाची असेल प्रमुख उपस्थिती आणि यंदाचं वेगळेपण काय? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Jan 26, 2023, 06:42 AM IST
Flag Code Of India: वाहनांवर तिरंगा लावणे पडू शकते महागात, जाणून घ्या नियम
Republic day 2023:स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन (republic day)नागरीक घरांवर, दुकानांवर, शाळांवर, संस्थांवर झेंडा फडकवतात. त्याचवेळी अनेकांना त्यांच्या कार, दुचाकी किंवा इतर वाहनांवर तिरंगा लावणे आवडते. त्यानुसार ते लावतात देखील. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकते.
Jan 25, 2023, 09:36 PM ISTRepublic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.
Jan 25, 2023, 06:09 PM ISTTerrorist Attack Alert | प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, सुरक्षा यंत्रणा सतर्क
Terror Threat By Terrorist Group In Any Parts Of India On Republic Day 2023
Jan 24, 2023, 08:30 AM ISTRepublic Day : दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, राज्यात अलर्ट
Attack Alert : प्रजासत्ताक दिन (Republic Day) सोहळ्यादरम्यान आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. (Terrorist Attack Alert) 26 जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी मोठा हल्ला करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jan 24, 2023, 07:39 AM ISTNesal Vaccine Launch | प्रजासत्ताक दिनी देशात लॉन्च होणार नेझल व्हॅक्सिन
Nasal vaccine to be launched in the country on Republic Day
Jan 22, 2023, 06:55 PM ISTThreat Of Terrorist Atack | प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी दहशतवाद्यांचा घातपाताचा कट - सूत्र
Khalistani terrorists attack on Republic Day - Sutra
Jan 22, 2023, 06:00 PM ISTRepublic Day Chitrarath | प्रजासत्ताक दिनी राजपथावर चित्ररथातून स्त्री-शक्तीचा जागर पाहता येणार; पाहा व्हिडिओ
Chitrarath video on Rajpath on Republic Day
Jan 22, 2023, 02:15 PM ISTTerror Attack : सर्वात मोठी बातमी, देशभरात दहशतवादी कारवाया आणि घातपात घडवून आणण्याचा कट
Terror Attack News : प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day ) पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह देशभरात दहशतवादी कारवाया आणि घातपात घडवून आणण्याचा कट खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) रचत आहेत.
Jan 22, 2023, 01:34 PM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM IST