renault triber

Ertiga पेक्षा स्वस्त आहे 'ही' 7 सीटर गाडी, फिचर्सची तर मोठी लिस्ट

आता आपल्या सगळ्यांची इच्छा असते की एकतरी चार चाकी गाडी आपल्याकडे हवी. त्यातही ती बजेटमध्ये असायला हवी आणि सगळ्या सोई-सुविधा देखील त्यात असायला हव्यात. चला तर अशीच एक गाडी अर्टिगा आहे, मात्र त्यापेक्षा स्वस्त अशी एक 7 सीटर गाडी आहे. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 19, 2024, 05:31 PM IST

Innova, Kia जवळपासही नाहीत; दणक्यात विकली जातीये 'ही' 7 सीटर फॅमिली कार

कमी किंमत, चांगला स्पेस आणि कंपनी फिटेड सीएनजी पर्यायासह येणाऱ्या या कारने सर्वांनाच मागे टाकलं आहे. जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील बेस्ट सेलिंग एमपीव्ही कार्सबद्दल...

 

Nov 15, 2023, 12:43 PM IST

6.33 लाखांच्या 7-सीटर फॅमिली कारवर बंपर ऑफर; शेतकऱ्यांना मिळणार विशेष लाभ

Renault Triber च्या खरेदीवर तुम्ही 50 हजारांची बचत करु शकता. ज्यामध्ये 20 हजार रुपये कॅश बेनिफिट, 20 हजारांचा एक्स्चेंज बोनस आणि 10 हजारांचा अतिरिक्त लॉयल्टी बोनस आहे. 

 

Nov 3, 2023, 04:57 PM IST

Cheapest 7 Seater Car in India: स्वस्तात मस्त Family Car! 7 लाखांहूनही कमी किंमतीत मिळतेय ही 7 Seater कार

Cheapest 7 Seater Car In India: तुमचं बजेट अगदी 7 लाखांहूनही कमी असेल आणि तुम्ही एका जॉइण्ट फॅमेलीसाठी कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही कार अगदी उत्तम पर्याय ठरु शकते.

Mar 13, 2023, 08:03 PM IST

मोठं कुटुंब मोठी कार! आता कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

मोठं कुटुंब तर मोठी कार आणि ती पण स्वस्त. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही.

Aug 8, 2022, 06:52 PM IST