religious places

योगींचा एक आदेश आणि 17 हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज झाला कमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवल्यानंतर, त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाबाबत चर्चा सुरू झाल्या

Apr 26, 2022, 11:44 AM IST

Breaking | अनाधिकृत भोंग्यावर कारवाई होणार; गृह मंत्रालय सूत्रांची माहिती

राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर, योग्य परवानगीनेच करता येईल,असे निर्देश गृहविभागाकडून देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Apr 18, 2022, 10:18 AM IST

उद्यापासून राज्यातील मंदिरं, धार्मिक स्थळांमध्ये अशी घेतली जाणार काळजी...

कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून भक्तांना देण्यात आल्या आहेत..

Nov 15, 2020, 04:35 PM IST

मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार !

 पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

Nov 14, 2020, 04:30 PM IST

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार

राज्यात अनलॉक 5 बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Sep 30, 2020, 07:41 PM IST

राज्यातील मंदिरे, जीम कधी सुरु होणार; संजय राऊत म्हणाले...

१ सप्टेंबरपासून अनलॉक ४ हा टप्पा सुरु होईल. 

Aug 27, 2020, 02:10 PM IST

धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार: पालकमंत्री अस्लम शेख

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांनी घेतली अस्लम शेख यांची भेट

Aug 17, 2020, 10:19 PM IST

रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली

'अनलॉक -१' दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

Jun 13, 2020, 07:33 AM IST
Thane BJP Leader Subramanian Swamy On Religious Places PT1M42S

ठाणे | आमची श्रद्धास्थानं, पुण्यभूमी परत मिळवणार -सुब्रमण्यम स्वामी

ठाणे | आमची श्रद्धास्थानं, पुण्यभूमी परत मिळवणार -सुब्रमण्यम स्वामी

Dec 29, 2019, 07:50 PM IST