relience

लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज महागणार , वाचा सविस्तर

निवडणूकीच्या रणसंग्रामानंतर मोबाईल कंपन्याना कितपत फायदा होऊ शकतो, हे अद्याप अस्पष्ट असलं तरी या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे. 

 

Apr 12, 2024, 07:05 PM IST

कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

2023 मध्ये फोर्ब्सच्या जगातील अव्वल अब्जाधीशांमध्ये विक्रमी 169 भारतीयांचा समावेश आहे.

Jan 20, 2024, 12:48 PM IST

मुकेश अंबानी यांनी सलग दुसऱ्या वर्षी घेतला 'शून्य' पगार, कारण आहे खूप रंजक

मुकेश अंबानी यांची सॅलरी माहितीय का? आकडा एकूण थक्क व्हालं 

Aug 8, 2022, 06:38 PM IST

राफेलच्या आरोपांवर अनिल अंबानींचं राहुल गांधींना उत्तर

राफेल डीलवरुन राहुल गांधींनी केले होते गंभीर आरोप

Jul 26, 2018, 10:08 AM IST

SEZ ऐवजी आता IIA येणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 10:28 AM IST

खूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे

आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.

Mar 7, 2017, 02:07 PM IST

रिलायंस जिओने प्रस्थापित केला एक नवा रेकॉर्ड

रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.

Oct 9, 2016, 06:41 PM IST

अंबानी बंधुमध्ये चढाओढ, रिलायन्सनं आणली जबरदस्त ऑफर

भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये रिलायंस जियोच्या एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियो इंफोकॉमला टक्कर देण्यासाठी भाऊ अनिल अंबानी देखील मैदानात उतरले आहेत.

Sep 12, 2016, 08:58 AM IST

3G स्मार्टफोनमध्ये वापरा जीओचं 4G सिम, करा एवढंच

रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता. 

Sep 11, 2016, 11:40 AM IST

खुशखबर! रिलायन्सने लाँच केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन

रिलायन्सने पुन्हा एकदा मोबाईल मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मारली आहे. रिलायन्सने Lyf Flame 6 नावाचा नवा 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Jun 5, 2016, 07:01 PM IST