relience jio

Jioचा ग्राहकांना मोठा धक्का; 'हा' प्लॅन बंद

रिलायन्स जिओने आता ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 

Jun 13, 2022, 02:34 PM IST

असा आहे रिलायन्स जिओ फोन

रिलायन्स जिओच्या फोनची सर्वचजण वाट पाहत आहेत. पण हा फोन नेमका कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला या फोनसंदर्भात सांगणार आहोत.

Sep 22, 2017, 08:19 PM IST

जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा मोठी धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.

Jul 18, 2017, 04:13 PM IST

खूशखबर ! जिओने लॉन्च केली आणखी एक धमाकेदार ऑफर

फ्री सेवा देऊन टेलीकॉम जगतात भूकंप आणणाऱ्या रिलांयस जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. ही ऑफर फक्त जिओफाई ग्राहकांसाठी असणार आहे. रिलायंस जिओकडून वाईफाई यूजर्ससाठी हा डेटा ऑफर दिला जात आहे.

Jul 9, 2017, 12:19 PM IST

खूशखबर ! जिओने आणली आणखी एक धमाकेदार ऑफर

दूरसंचार क्षेत्रात आपलं वर्चस्व बनवणारी कंपनी रिलायन्स जिओने आणखी एक उत्तम ऑफर बाजारात आणली आहे. आपल्या नवीन ऑफर अंतर्गत जिओ 224 जीबी पर्यंत 4G डेटा देत आहे. जिओने आपला डेटा प्लॅन आणण्याआधीच इतर कंपन्यांची झोप उडवली होती. त्यानंतर आता आणखी नवीन ऑफर जिओने आणली आहे.

Jul 5, 2017, 11:23 AM IST

रिलायन्स जिओ ४ जी स्पीडमध्ये अव्वल

टेलिकॉम क्षेत्रात इतर सर्व कंपन्यांना रिलायन्सने मागे टाकलं आहे. अनेक कंपन्यांचे ग्राहक रिलायन्स जिओकडे जात आहेत. इतर सर्व कंपन्या यापासून हैराण असतांनाच जिओ नवीन नवीन ऑफर आणून ग्राहकांना आकर्षित करत आहे.

Jul 4, 2017, 05:11 PM IST

जिओची ग्राहकांसाठी आणखी एक खास सेवा

रिलायन्स जिओने टेलिकॉम कंपनींमध्ये जबरदस्त स्पर्धा तयार केली आहे. लॉन्च झाल्यापासून जिओने मागे वळून नाही पाहिलं. सर्व टेलिकॉम कंपन्यांना नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण जिओ नवीन नवीन ऑफर आणून त्यांच्यावर मात करत आहे.

Jun 26, 2017, 12:50 PM IST

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना ३ खुशखबर

जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी खूशखबर घेऊन आला आहे. जिओ आपल्या ग्राहकांना लवकरच सरप्राईज देणार आहे. जिओकडून ग्राहकांना ३  खुशखबरी मिळणार आहे.

Jun 12, 2017, 09:39 AM IST

रिलायन्स जिओने इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना टाकलं मागे

जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.

May 4, 2017, 09:50 AM IST

रिलायन्स जिओ फास्ट इंटरनेट स्पीड देणारी नंबर वन कंपनी

मागील वर्षी देशाच्या टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश करणारी रिलायंस जिओची मार्चमध्ये ऐवरेज 4G डाउनलोड स्पीड 16.48 होती. जी एअरटेल आणि आयडिया पेक्षा दुप्पट होती. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राईच्या मासिक रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, रिलायंस जिओची ऐवरेज डाउनलोड स्पीड 16.48 मेगाबाईट पर सेकंड होती. आइडियाचा 8.33 एमबीपीएस तर एअरटेल 7.66 एमबीपीएस स्पीड देत होती.

Apr 21, 2017, 12:15 PM IST

जिओची धमाकेदार ऑफर, मिळणार डबल डेटा

जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन ऑफर आणत आहे. एक ऑफर संपत नाही की दुसरी ऑफर लगेचच जाहीर केली जात आहे. आता पुन्हा एकदा जिओने नवी ऑफर आणली आहे.

Apr 20, 2017, 09:44 AM IST

जिओच्या युजर्सला मिळणार आता नव्या ३ ऑफर

रिलायंस जिओच्या ग्राहकांना मिळणारी फ्री सर्विस आता संपली आहे. जर जिओ यूजरला सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तर त्यांना रिचार्ज करावा लागेल. जिओ प्राईम प्रीपेड यूजर्ससाठी कंपनीच्या वेबसाइट Jio.com वर प्लान दिले गेले आहेत. याआधी कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर 19 रुपयांपासून ते 9,999 रुपयांपर्यंतचे प्लान दिले होते पण आता ते सर्व हटवण्यात आले आहेत आणि फक्त तीन प्लान देण्यात आले आहेत. ज्यामध्ये २ धन धना धन ऑफर वाले प्लान आहेत. सध्या पोस्टपेड यूजर्ससाठी कोणताही प्लान नाही दिला गेला आहे.

Apr 20, 2017, 08:08 AM IST

बॅडन्यूज ! जिओ हे नंबर करणार बंद

रिलायंस जिओ लवकरच अनेक सिम ब्लॉक करणार आहे. ज्यामुळे यूजर्स वेलकम ऑफरचा फायदा नाही घेऊ शकणार आहेत. हे ते सिम असणार आहेत ज्यांचं व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाही. त्या लोकांचे सिम ब्लॉक केले जाणार आहेत ज्यांनी फिंगरप्रंट व्हेरिफिकेशन नाही केलं आहे. याबाबतीत भोपाळमध्ये रिलायंस जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्या लोकांनी बाहेर आधार कार्डने E-KYC च्या माध्यमातून सिम घेतलं आहे त्यांचं सिम बंद केलं जाणार आहे. Jio सिम बंद होण्याचे मॅसेज देखील पाठवले जात आहेत.

Apr 14, 2017, 09:17 AM IST

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणणार धमाकेदार ऑफर

रिलायंस जिओच्या धन धना धन ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलने 399 रुपयेमध्ये 70 दिवसासाठी अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये रोज 1GB 4G डेटा दिला जाणार आहे. जिओची देखील अशीच ऑफऱ आहे ज्यामध्ये 399 रुपयामध्ये 70GB डेटा मिळणार आहे.

Apr 13, 2017, 04:01 PM IST