reliance agm

रिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा केली आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी या तिघांनाही बोर्डात समाविष्ट करण्यात आलं आहे. 

 

Aug 28, 2023, 05:02 PM IST

मुकेश अंबानींकडून नवे वारसदार घोषित, पत्नी नीता अंबानींचा राजीनामा; रिलायन्सच्या AGM मध्ये मोठा निर्णय

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणाचा उल्लेख करत संबोधन करण्यास सुरुवात केली. भारतात जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 28, 2023, 03:42 PM IST

IMC 2022: 5G च्या युगात Jio ने लाँच केलाय 3D 'Jio Glass', जाणून घ्या काय आहेत फीचर्स...

IMC 2022: आजपासून इंडियन मोबाईल काँग्रेसची (IMC 2022)  सुरुवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवा लाँच करुन झाली.

Oct 1, 2022, 05:40 PM IST

Mukesh Ambani यांनी Reliance AGM मध्ये ईशा अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी, संपत्तीतून...

RIL AGM : देशातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आज 45 वी वार्षिक सामान्य बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
 
 

Aug 30, 2022, 03:23 PM IST

5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; दिवाळीत सेवा सुरु होणार...

बहुप्रतिक्षित 5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Aug 29, 2022, 03:04 PM IST

Reliance AGM 2022: 5G लॉन्चपासून जिओच्या IPO पर्यंत आज मोठ्या घोषणेपर्यंत; आज काय बोलणार Ambani?

या वर्षीची AGM खूप खास असणार आहे कारण रिलायन्स जिओ बहुप्रतिक्षित 5G लाँच करण्यासाठी कोणती तारीख आणि टाइमलाइन सेट करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Aug 29, 2022, 10:29 AM IST

2999 रुपयांत मिळेल जिओचा नवा फोन 'जियो -2'

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये कंपनीने नवनव्या घोषणा केल्या आहेत.

Jul 5, 2018, 12:38 PM IST