relation

रणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली

रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात

Jun 1, 2018, 06:00 PM IST

सेना-भाजपा नातं म्हणजे 'तुझ माझं जमेना...'- नितिन गडकरी

 गडकरींनीही शिवसेनेशी असलेल्या भाजपच्या नात्याचं तुझं माझं जमेना..असं वर्णन केलंय.

May 25, 2018, 11:19 AM IST

तिला प्रियकराने दिला धोका, ९ महिन्यात घेतला असा बदला, जगाने केला कौतुकाचा वर्षाव

 शनायाच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख १८ हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तर, तिचे ट्विट १३ हजारंहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. लोकांनी तिच्या या हिमतीचे प्रचंड कौतुक केले आहे.

May 3, 2018, 09:04 AM IST

गौतम गंभीर 'दहशतवादी', ऑस्ट्रेलियाचा पत्रकार बरळला

आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 

Apr 29, 2018, 11:39 PM IST

ब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल

 अनेकदा असे लोक स्वत:ला एकटे समजू लागतात

Apr 23, 2018, 11:50 PM IST

बापमाणूस : सूर्या आणि गीताचं नातं एका नव्या वळणावर

 युथफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनीसुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाच्या या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठीचाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

Apr 23, 2018, 02:16 PM IST

या ५ सवयींमुळे तुटतात नाती

नाते हे नेहमी प्रेम, विश्वास आणि सन्मानावर टिकते. नात्याची गरज समजून त्याप्रती आपली जबाबदारी सांभाळणे हे प्रत्येक पार्टनरचे कर्तव्य असते. मात्र अनेकदा पार्टनरच्या काही सवयींमुळे नात्यात कटुता येऊ शकते. 

Mar 9, 2018, 11:59 AM IST

श्रीदेवीच्या नात्यात दुरावा ? मृत्यूवेळी कुठे होता अर्जुन कपूर ?

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Feb 25, 2018, 07:17 PM IST

मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी खाजगी जनसंपर्क अधिकारी

राज्यातील मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी खाजगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Jan 30, 2018, 01:40 PM IST

लातूर | अजित पवारांचा मिश्किल सवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 03:52 PM IST

शिल्पासोबत 'जुनं नातं' असल्याचा ओम स्वामींचा दावा

'बिग बॉस' सीझन ११ ची विजेती ठरलेली अभिनेत्री सिल्पा शिंदे सध्या चर्चेत आहे. त्यातच एका वादग्रस्त व्यक्तीमुळे तीही वादात सापडलीय.

Jan 20, 2018, 11:23 AM IST

प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट

सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर. 

Jan 16, 2018, 11:09 PM IST

पार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...

Jan 14, 2018, 07:54 PM IST