registration

२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन

एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या आठवड्यात नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये १९ जानेवारीला JD.comवर होणार आहे. या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी २४ तासांत तब्बल २५०,००० रजिस्ट्रेशन मिळालेत. 

Jan 14, 2017, 10:28 AM IST

आता नवीन वाहन नियम, सॉफ्ट कॉपी ग्राहय

आता नवीन वाहन नियमामुळे ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळणार आहे. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. 

Jul 8, 2016, 06:49 PM IST

मनसेने 'आपलं घर' योजनेची नोंदणी पाडली बंद

पुण्यात पाच लाखात घर, या योजनेची नोंदणी सुरू असतांना मनसेच्या कार्यकत्यांनी मॅपलच्या कार्यालयात जावून घोषणाबाजी करत घरांचं रजिस्ट्रेशन बंद पाडलं आहे. चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे सीईओ आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितलं आहे. 

Apr 19, 2016, 03:48 PM IST

मुकेश अंबानींची ८ कोटींची बीएमडब्लू कार, १.६ कोटी रजिस्‍ट्रेशन शुल्क

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नवीन कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ८ कोटी रुपये आहे. मात्र, या कारची रजिस्ट्रेशन फि १.६ कोटी रुपये इतकी मोजावी लागली.

May 19, 2015, 04:04 PM IST

विरोधी पक्षनेते पद एमआयएमच्या हातून जाणार?

विरोधी पक्षनेतेपद एमआयएमच्या हातून जाणार?

May 7, 2015, 09:31 PM IST

'एमआयएम'चं आणखी एक स्वप्न भंगलं...

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 25 जागा मिळवणारा एमआयएम पक्षाचं आणखी एक स्वप्न भंगलं. 

May 7, 2015, 09:20 PM IST

ई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!

शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.

Feb 1, 2015, 11:42 PM IST

'पार्किंग' नसेल तर वाहनाची नोंदणी अशक्य?

तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पार्किंगसाठी जागा हवी. तशी नोंद आता बंधनकारक करण्याची योजना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंग जागा नसेल तर तुमच्या गाडीची नोंदणी होणार नाही, बर का? 

Jan 29, 2015, 12:30 PM IST

मतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात

लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.

May 14, 2014, 09:30 PM IST

शेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!

राज्यामध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळालाय. एकाच दिवशी तब्बल ६ लाख ८८ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केलीय.

Mar 12, 2014, 12:18 PM IST

`सिडको`ची बहुप्रतिक्षित घरं सर्वसामान्यांसाठी खुली!

सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.

Jan 16, 2014, 08:50 PM IST

एक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!

आता केवळ एका एसएमएसच्या साहाय्यानं तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ई-तिकिटानंतर आता `इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन`नं एसएमएसची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

Jun 12, 2013, 09:58 AM IST