registration

388 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी रद्द! अनेकदा सांगूनही न ऐकल्याने बिल्डर्सला 'महारेरा'चा दणका

MahaRERA Suspends Registration Of 388 Projects: 'रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, 2016' मे 2017 मध्ये अंमलात आला. हा कायदा राज्यातील रिअल इस्टेटसंदर्भातील खरेदी, विक्री आणि बांधकामासंदर्भातील गोष्टींचे नियमन करतो. 

Sep 19, 2023, 08:22 AM IST

राज्यातील 563 बिल्डरांना MahaRERA चा जबरदस्त झटका! डायरेक्ट प्रोजेक्ट बंद करण्याची नोटीस

746 पैकी 563 विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

Jul 18, 2023, 05:59 PM IST

MahaRERA : आता घर बसल्या मिळवा गृह प्रकल्पाची माहिती; महारेरा देणार नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड

MahaRERA : महारेराने केलेल्या या उपाययोजनेमुळे ग्राहकांना आता प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणार यासाह महत्त्वाची माहिती घरबसल्या मिळणार आहे. क्यू आर कोडमुळे तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे

Mar 27, 2023, 01:30 PM IST
If you are buying a new house, then watch this video, now the registration of the house will be easy PT2M16S

Video | नवं घर घेताय मग हा व्हिडिओ पाहाच, आता घराचं रजिस्ट्रेशन होणार सोप्पं

If you are buying a new house, then watch this video, now the registration of the house will be easy

Sep 7, 2022, 10:20 PM IST
Mumbai Marriage Registretion Problems Occured PT28S

VIDEO|लग्न नोंदणी प्रमाणपत्रासाठी अडचणी

Mumbai Marriage Registretion Problems Occured

Apr 25, 2022, 02:30 PM IST

या वाहानांचं रजिस्ट्रेशन करणं महागणार, एक-दोन नाही तर चक्कं 4 पटीनं किंमत वाढणार

एवढेच नाही तर नोंदणीला उशीर झाल्यास तुम्हाला त्याचा वेगळा दंडही भरावा लागणार आहे

Mar 15, 2022, 09:45 PM IST

अशी नंबर प्लेट, ज्या गाडीला कोणत्याच राज्यातील पोलीस अडवू शकत नाही

कोणत्याही राज्यातील वाहन इतर राज्यात नेऊ शकता. याकरता तुम्हाला नंबर बदलण्याची आवश्यकता नसेल. 

Mar 3, 2022, 12:53 PM IST

काय आहे लहान मुलांच्या लसीकरणाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया

CoWin पोर्टलवर लहान मुलांच्या लसीकरणाचं रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे

Dec 27, 2021, 03:28 PM IST

ही नंबर प्लेट लावा अन् देशभर फिरा; कोणत्याच राज्याचे पोलिसांकडून अडवणार नाही

संसदेत लेखी निवेदन जारी करताना, सरकारने देशभरात BH मालिका नंबर प्लेट लागू करण्याची घोषणा केली आहे. या मालिकेअंतर्गत आता तुम्हाला राज्य बदलल्यावर वाहनाचा नंबर बदलावा लागणार नाही.

Dec 23, 2021, 10:44 AM IST

SSC Job | सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका; तब्बल 3261 पदांसाठी भरती

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आहे

Sep 25, 2021, 02:45 PM IST