Recipe: संजीव कपूरकडून शिका झटपट 'व्हेज उपमा'

तुम्हाला सकाळचा झटपट नास्ता हवा असेल तर संजीव कपूरची ही रेसिपी पाहा. 'व्हेज उपमा' कसा तयार करायचा.  

Updated: Apr 5, 2016, 12:15 PM IST
Recipe: संजीव कपूरकडून शिका झटपट 'व्हेज उपमा'  title=

मुंबई : तुम्हाला सकाळचा झटपट नास्ता हवा असेल तर संजीव कपूरची ही रेसिपी पाहा. 'व्हेज उपमा' कसा तयार करायचा. हा दक्षिणेकडील प्रसिद्ध उपमा आहे. याची रेसिपी संजीव कपूरकडून शिका...पाहा व्हिडिओ