rcb

RCB Playoffs Equation: आरसीबीसाठी अजूनही प्लेऑफचे दरवाजे खुले; पाहा 7 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?

RCB IPL 2024 Playoffs Equation: आयपीएल 2024 मध्ये बंगळूरूने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. एकाकी विजयासह RCB 2 गुण आणि -1.046 च्या नेट रनरेटमुळे पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. 

Apr 23, 2024, 10:24 AM IST

IPL 2024 : 'तुझ्याकडे पर्याय नाही, सही कर...', विराटने का केली होती केएल राहुलसोबत जबरदस्ती?

Virat Kohli force KL Rahul to sign RCB Contract : केएल राहुल आरसीबी संघासोबत कसा जोडला गेला? याचा खुलासा स्वत: राहुलने केला आहे. त्यावेळी त्याने विराटची आठवण काढली.

Apr 19, 2024, 07:45 PM IST

नाव मोठं लक्षण खोटं! RCB च्या 'या' दिग्गजांनी कापलं नाक

IPL 2024 RCB Flop Players: अनुभवी मोहम्मद सिराजलादेखील बाहेर ठेवण्यात आलं.सिराजला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याला 6 मॅचमध्ये अवघे 4 विकेट मिळाले. ऑस्ट्रेलियाचा कॅमरन ग्रीन मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये 17.5 कोटी रुपयांमध्ये आला. ग्रीनला 5 मॅचमध्ये 2 विकेट मिळाले. बॅटींगमध्ये केवळ त्याला 68 रन्स करता आले. 

Apr 15, 2024, 09:25 PM IST

Playoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण

IPL 2024 Playoff Scenario: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत. 

Apr 13, 2024, 01:53 PM IST

लाराने RCB ला दिला मुंबईविरुद्ध जिंकण्याचा गुरुमंत्र! म्हणाला, 'तुमच्याकडे विराट आहे पण..'

IPL 2024 Brian Lara On MI vs RCB: मुंबई आणि बंगळुरुचे संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठीच मैदानात उतरतील. मुंबईचा संघ हा सामना जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचं ब्रायन लाराने म्हटलं आहे.

Apr 11, 2024, 03:46 PM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज

Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला. 

 

Apr 9, 2024, 01:28 PM IST

कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Apr 7, 2024, 07:33 AM IST

RR Vs RCB: राजस्थान की बंगळूरू, कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडची आकडेवारी

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने एकंही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे बंगळुरूने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत आज आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करायची आहे. 

Apr 6, 2024, 04:01 PM IST

आरसीबीला 16 वर्षात आयपीएल का जिंकता आली नाही? अंबाती रायडूने विराटला पाजलं बाळकडू, म्हणतो...

Ambati Rayudu On RCB ipl trophy : विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या 16 वर्षात नेमकी कोणती चूक केली? यावर अंबाती रायडू याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Apr 3, 2024, 08:01 PM IST

'महागडे खेळाडू' असा उल्लेख करुन विराटचं नाव घेत सेहवाग म्हणाला, 'मी 17 वर्षात एकही..'

IPL 2024 Virender Sehwag On RCB Batting: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला लखनऊ सुपर जायंट्सने दिलेलं 182 धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही. चार सामन्यांमधील हा आरसीबीचा तिसरा पराभव ठरला असून संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Apr 3, 2024, 04:06 PM IST

RCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस

IPL 2024 RCB vs LSG: आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान विराट कोहलीची विकेट घेणारा एम. सिद्धार्थ आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु आहे.  

Apr 3, 2024, 09:37 AM IST

विराट कोहली टी20 वर्ल्ड कप खेळणार? 'या' तारखेला होणार फैसला

IPL 2024 : देशात सध्या आयपीएलची धून सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Apr 1, 2024, 09:37 PM IST

IPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट

RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.

 

Mar 30, 2024, 08:00 PM IST