दिल्लीच्या स्टेडियमवर आरसीबीने (RCB) अंतिम सामन्यात विजय मिळवत महिला संघाने नवा इतिहास रचला.
रॉयल चॅलेंज बंगळुरुच्या (RCB) सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला संघाने विजयाची ट्रॉफी मिळवली.
रॉयल चॅलेंज बंगळुरु महिला संघाची कर्णधार स्मृती मंधनाच्या नेतृत्व कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
स्मृती मंधनाने कर्णधारपदाची धुरा यशस्वीणे सांभाळत, 300 धावांची दमगार खेळी खेळली.
विजेते पदाची ट्रॉफी पटकावल्यानंतर स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांचे फोटो सोशलमिडियावर व्हायरल होत आहे.
WPL फानयल सामना पाहण्यासाठी पलाश दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर उपस्थित होता.
पलाश मुच्छल हा व्यवसायाने संगीतकार असून प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा लहान भाऊ आहे.
पलाश बऱ्याचदा स्मृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामन्याच्या दिवशी स्टेडियमवर उपस्थित असायचा.