IPL 2022 सुरु होण्याआधी गावस्कारांची भविष्यवाणी, हा खेळाडू करणार 900 हून अधिक धावा
IPL 2022 सुरु होण्याआधी सुनील गावस्कर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
Mar 26, 2022, 04:12 PM ISTIPL 2022: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच पंजाब किंग्जला मोठा झटका
टीममधील महत्त्वाचा खेळाडू रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरोधातील सामन्यात खेळू शकणार नाहीये.
Mar 25, 2022, 12:59 PM ISTIPL 2022: यंदा आयपीएलमध्ये कोणते बदल? स्पर्धेचे नवीन नियम काय? जाणून घ्या 10 मुद्दे
आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळणार का? बायोबबलचे नियम काय आहेत? होम आणि अवे सामन्यांचं काय? जाणून घ्या सर्व काही
Mar 24, 2022, 07:10 PM ISTIPL 2022 | आयपीएलमध्ये विराटसोबत नक्की काय झालेलं? गंभीरने सांगितलं कारण
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात 2013 मध्ये भर मैदानात सामन्यादरम्यान वाद झाला होता.
Mar 19, 2022, 10:17 PM IST3 टीम उडवणार कॅप्टन कूल धोनीची झोप, महेंद्रसिंग धोनीला राहावं लागणार सावध
IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीला 3 टीमपासून राहावं लागणार सावध, कोणत्याही क्षणी होऊ शकतो 'गेम'
Mar 19, 2022, 03:31 PM ISTसर जडेजामुळे ऑलराउंडर टीम इंडियामध्ये संधी मिळेना; करिअर धोक्यात
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये जडेजानं दमदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील त्याची जागा निश्चित झाली आहे.
Mar 19, 2022, 08:40 AM ISTIPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा
आलिशान हॉटेल आणि सुखसोयी...क्रिकेटपटूची मौज, पाहा कोणती टीम कोणत्या हॉटेलमध्ये राहणार
Mar 14, 2022, 01:20 PM ISTTeam india ची जर्सी विराटने केली वर; प्रेक्षकांनी दिल्या या घोषणा
दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी विराट कोहलीचे अनेक चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते.
Mar 13, 2022, 11:58 AM ISTRCB च्या कर्णधारपदी निवड होताच फॅफची प्रतिक्रिया, म्हणाला..अशी जिंकवणार ट्रॉफी"
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली.
Mar 12, 2022, 10:34 PM IST
RCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार? पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.
Mar 12, 2022, 08:12 PM ISTRCB चा हा नवा कर्णधार 14 वर्षाचा वनवास संपवणार का?
IPL 2022 सुरु होण्यसाठी काही दिवस बाकी असताना RCB ने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केलीये.
Mar 12, 2022, 05:56 PM ISTIPL 2022 | विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं अधुरं स्वप्न हे 3 खेळाडू पूर्ण करणार?
विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीला (RCB) ट्रॉफी जिंकून देता आली नाही.
Mar 8, 2022, 09:27 PM IST
IPL 2022 : एबी डिव्हिलियर्सकडे मोठी जबाबदारी, स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत?
360 डिग्री मास्टर एबी डिव्हिलियर्स IPL 2022 मध्ये पुन्हा दिसणार? पाहा कोणती जबाबदारी मिळू शकते
Mar 8, 2022, 09:07 PM ISTविराट कोहलीकडे पुन्हा जाणार RCB च्या कर्णधारपदाची धुरा?
आता आरसीबीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी पुन्हा कोहली कर्णधार बनणार का असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.
Mar 8, 2022, 11:38 AM ISTIPL 2022: विराटच्या जागी कोण होणार कर्णधार, RCB ने दिले हे संकेत
Virat Kohli ने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आरसीबीला नव्या कर्णधाराचा शोध आहे.
Mar 2, 2022, 11:04 PM IST