CSK Win IPL Final: ...म्हणून IPL चा चषक तिघांनी स्वीकारला! 'हे' 3 फोटो Dhoni बद्दल बरंच काही सांगतात
CSK Win IPL Final 2023 Celebration Photos: इंडियन प्रमिअर लिगच्या 2022 च्या पर्वामध्ये नवव्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पुढच्याच वर्षी म्हणजेच यंदाच्या वर्षी थेट चषक जिंकला. चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा चषकावर नाव कोरलं आणि इतिहास घडवला. या विजयानंतर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते चषक स्वीकारण्यासाठी धोनीबरोबर आलेल्या दोन खेळाडूंनी. नेमकं काय घडलं पाहूयात...
May 30, 2023, 10:21 AM ISTCSK vs GT: धोनीच्या कौतुकापेक्षाही महत्त्वाची मिठी! जडेजाचे तिच्या मिठीतील गोड क्षण Viral
CSK vs GT Final: सोशल मीडियावर जडेजाचे मिठी मारतानाचे हे फोटो व्हायरल झालेत.
May 30, 2023, 09:09 AM ISTMS Dhoni: चेहऱ्यावर ना आनंद ना दु:ख; डोळे बंद पण धोनीला सामन्याचा नूर समजला, पाहा Video
MS Dhoni Emotional Video: सामन्याच्या अखेरीस धोनीचा चेहरा भावना शुन्य दिसत होता. चेहऱ्यावर ना आनंद न दु:ख. अखेरच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी धोनी डोळे बंद करून बसला, जणू काही त्याला सामन्याचा नूर समजला होता.
May 30, 2023, 02:44 AM ISTIPL 2023 Final: गुरु धोनीकडून शागिर्द पांड्याचा खेळ खल्लास; पाचव्यांदा कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव!
Ravindra Jadeja, IPL 2023 Final: अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 हव्या होत्या. दोन बॉलवर 10 धावा पाहिजे असताना जडेजाने खणखणीत सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉल चौकार खेचत जडेजाने चेन्नईला पुन्हा चॅम्पियन बनवलं.
May 30, 2023, 01:41 AM ISTIPL 2023 Final: कॅप्टन थालाने लावला ट्रॅप अन् शुभमनचा झाला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video
CSK vs GT IPL 2023 Final: फायनलच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने (MS Dhoni) आपला हुकमी एक्का बाहेर काढला.
May 29, 2023, 08:58 PM ISTJadeja Dhoni Controversy: जडेजा विरुद्ध धोनी वादात जडेजाच्या पत्नीने घेतली उडी! पतीला सल्ला देत म्हणाली, "तुम्ही तुमचा..."
IPL 2023 Ravindra Jadeja MS Dhoni Controversy: चेन्नईचा संघ आज क्वालिफायर-1 चा सामना खेळणार असून त्यांच्यासमोर गुजरात टायटन्ससारख्या दमदार संघाचं आव्हान असतानाच संघातील अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे.
May 23, 2023, 10:41 AM ISTधोनीसोबतच्या वादानंतर चर्चा रंगलेली असतानाच जाडेजाच्या पत्नीचं ट्विट व्हायरल, म्हणाली...
IPL 2023: चेन्नई संघात सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही. याचं कारण धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा आहेत.
May 22, 2023, 06:40 PM IST
Indian Cricketer AI Photos: आपण यांना पाहिलंत का? तुम्हाला या फोटोंमध्ये कोणते क्रिकेटर्स दिसतायेत?
AI Photos Indian Cricketers: भारतीय क्रिकेटपटूंसारखी दिसणारी ही माणसं पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का वाटेल.
May 9, 2023, 01:03 PM ISTWTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!
मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Apr 25, 2023, 04:53 PM ISTबॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? Ravindra Jadeja च्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!
Hot and Sexy Actress in Bollywood: रविंद्र जडेजा (ravindra jadeja) याला एका मुलाखतीमध्ये सर्वात सेक्सी अभिनेत्री कोणती वाटते? असा सवाल विचारला गेला. त्यावेळी जडेजाने उर्वशी रौतेला हिचं नाव घेतलं.
Apr 19, 2023, 08:16 PM ISTIPL 2023: रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!
आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स (Rinku Singh 5 Sixes) खेचले आहेत. मात्र, अशी कामगिरी करणारा तो एकटाच खेळाडू नव्हता. याआधी देखील तीन खेळाडूंनी असा पराक्रम केलाय. (Not just Rinku Singh jadeja chris gayle rahul tewatia also hit hit 5 sixes in an IPL over)
Apr 10, 2023, 06:13 PM ISTIPL 2023: जाडेजाने बुलेटच्या वेगाने येणारा चेंडू एका हातात पकडला, कॅच पाहून चाहत्यांना आठवलं धोनीचं 10 वर्षं जुनं ट्वीट
IPL 2023: मुंबई इंडियन्सविरोधातील (Mumbai Indians) सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) घेतलेल्या कॅचची जोरदार चर्चा रंगली आहे. या जबरदस्त कॅचनंतर महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) जाडेजाबद्दल 10 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे.
Apr 9, 2023, 01:31 PM IST
BCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत
बीसीसीआयने 2022-23 वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या नव्या करारात काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे तर काही खेळाडू यादीच्या बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Mar 27, 2023, 10:30 PM ISTBCCI चा वार्षिक करार जाहीर; Rohit-Virat चा पगार माहितीये का? थक्क व्हाल!
बीसीसीआयने रविवारी खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केलाय. बीसीसीआय चार श्रेणींमध्ये खेळाडूंना करार देते. बीसीसीआयने 26 खेळाडूंना करार यादीत स्थान दिलंय. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 20223 या कालावधीसाठी हा करार असणार आहे.
Mar 27, 2023, 03:12 PM ISTIPL 2023: कर्णधारपद काढून घेताच रवींद्र जाडेजा हॉटेल सोडून गेला होता, त्यानंतर धोनीने केलं होतं असं काही...
IPL 2023: 31 मार्चपासून आयपीएलला (IPL) सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात पहिला सामना होणार आहे. चेन्नईने गतवर्षी रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) कर्णधारपद सोपवलं होतं. पण गेल्या सीझनमध्ये चेन्नई संघ चांगली कामगिरी करु शकला नव्हता.
Mar 26, 2023, 03:24 PM IST