ravindra jadeja

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

MS Dhoni : क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा, पाहा चेपॉकवर काय झालं?

Ravindra Jadeja Teases On Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून धुव्वा (CSK vs KKR) उडवला. चेन्नईचा विजय तोंडावर दिसत असताना रविंद्र जडेजाने करामत केली. जड्डूने प्रेक्षकांना कसं डिवचलं? याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

Apr 9, 2024, 04:42 PM IST

चेन्नई सुपर किंग्जने जाहीर केलं रविंद्र जडेजाचं टोपन नाव, पाहा काय?

रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 3 विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला एक स्पेशल नाव देण्यात आले आहे. ते नाव कोणत आहे ते जाणून घ्या...

Apr 9, 2024, 04:23 PM IST

IPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा

IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...

Apr 8, 2024, 11:25 PM IST

रविंद्र जडेजाने ठोकलं शतक, दिग्गजांच्या 'या' यादीत मिळवलं स्थान

Ravindra Jadeja : केकेआरविरुद्ध खेळताना रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये 100 कॅच घेण्याचा विक्रम रचत शतक ठोकलं. 

Apr 8, 2024, 10:49 PM IST

समोर विराट असता तर असाच निर्णय घेतला असता का? कैफचा कमिन्सला सवाल; धोनीचाही उल्लेख

Mohammad Kaif 2 Questions For Pat Cummins: चेन्नई आणि हैदराबादच्या संघामध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यातील एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यावरुनच कैफने पॅट कमिन्सला दोन थेट प्रश्न विचारले आहेत.

Apr 6, 2024, 01:09 PM IST

जडेजाकडून जे घडलं ते मुद्दाम की चुकून? कमिन्सच्या निर्णयावरुन नवा वाद; हा Video पाहाच

Pat Cummins Withdraws Appeal vs Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या संघात झालेल्या सामन्यामधील 19 व्या ओव्हरला घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून जे घडलं ते योग्य की अयोग्य याबद्दल मतमतांतरे आहेत.

Apr 6, 2024, 08:00 AM IST

'साक्षी सोडल्यास मीच अशी एकमेव व्यक्ती ज्याला माही भाईने..'; जडेजाच्या विधानाने धोनीलाही हसू अनावर

IPL 2024 CSK Ravindra Jadeja Comment About MS Dhoni Wife: एका जाहीर कार्यक्रमामध्ये चेन्नईच्या संघातील सहकाऱ्यांबरोबर मुलाखत देताना रविंद्र जडेजाने हे विधान केलं असून सध्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Mar 30, 2024, 12:35 PM IST

CSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, 'ऋतुराज नक्कीच त्याची..'

IPL 2024 Ravindra Jadeja Unhappy With CSK Decision On Captaincy: 2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने नेतृत्व बदल केला होता. 2022 मध्ये संघाचं नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं मात्र सीएसकेचा हा डाव फसला.. 

Mar 26, 2024, 07:51 AM IST

आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.

Mar 19, 2024, 02:11 PM IST

IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.

Mar 14, 2024, 06:35 PM IST

IPL 2024 : ना रिंकू ना ऋषभ, फिनिशर म्हणून 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान

आयपीएल इतिहासात अखेरच्या 17 ते 20 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्या? याचा रेकॉर्ड पाहुया...

Mar 5, 2024, 05:05 PM IST

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश

India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 03:08 PM IST

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST

BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट

BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा 

Feb 28, 2024, 06:10 PM IST