ravindra jadeja

Rohit Sharma: अरे त्या खड्ड्यात बॉल टाक...! अखेर जडेजाच्या कामी आली रोहित शर्माची चाणक्य नीती

Rohit Sharma: रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली. 

Oct 30, 2023, 09:26 AM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अजब सराव, काय आहे 'उल्टा प्लान'... फोटो आले समोर

IND vs ENG: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये दाखल झाली असून सामन्याआधी जोरदार सराव केला. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. 

Oct 27, 2023, 03:11 PM IST

Fake News नाही खरंच जडेजाने कॅच सोडला! पत्नीलाही बसला मोठा धक्का; Video पाहून व्हाल थक्क

Ind vs NZ Ravindra Jadeja Dropped Catch Video: मागच्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजाला सर्वोत्तम फिल्डर म्हणून मेडलही मिळालं होतं. मात्र या सामन्यामध्ये असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Oct 22, 2023, 04:19 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, मॅचविनर खेळाडू जखमी

ICC World Cup IND vs NZ: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळू शकणार नाहीए. त्यातच टीम इंडियाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 21, 2023, 08:04 PM IST

Virat Kohli: मला माफ कर कारण...; भर मैदानात विराटने 'या' खेळाडूची मागितली माफी

Virat Kohli: बांगलादेशाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं. यावेळी विराटने नाबाद 103 रन्सची खेळी केली. मात्र सामन्यानंतर भर मैदानात विराटने एका खेळाडूची माफी मागितलीये. 

Oct 20, 2023, 08:11 AM IST

हवेत झेपावत कॅच घेतल्यावर जडेजाने केलेल्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? मैदानाबाहेरची 'ती' व्यक्ती कोण

World Cup Ravindra Jadeja Celebration Video Goes Viral: जगातील सर्वोत्तम फिल्डर्सच्या यादीमध्ये रविंद्र जडेजाचं नाव का घेतलं जातं याचा अंदाज हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येईल.

Oct 19, 2023, 06:00 PM IST

पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे. 

Oct 17, 2023, 05:10 PM IST

IND vs PAK : भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या; टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान!

India vs Pakistan : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 191 धावा करता आल्या आहेत.

Oct 14, 2023, 05:24 PM IST

Ind vs Pak: अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान चाहते रुग्णालयात दाखल; एकही बेड रिकामा नाही; नेमकं काय झालं?

शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्यात मैदान हाऊसफूल होणार आहे. 

 

Oct 13, 2023, 06:24 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी

India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Oct 13, 2023, 06:12 PM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST

KL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा

KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे. 

Oct 9, 2023, 09:09 AM IST

Virat Kohli : शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला संताप अनावर, डोक्यावर आपटले हात अन्... पाहा Video

Virat Kohli Viral Video : टीम इंडिया (IND vs AUS) विजय मिळवला खरा पण विराट कोहलीला शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये तो निराश झाल्याचं दिसून आला.

Oct 8, 2023, 11:32 PM IST

IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!

India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.

 

Oct 8, 2023, 09:51 PM IST