ना कोहली, ना जडेजा! टी 20 मध्ये 'या' भारतीयाने घेतल्या जास्त कॅच

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक कॅचेस घेण्याचा रेकॉर्ड एबी डिव्हीलियर्सच्या नावे आहे. त्याने 23 कॅच घेतल्यायत.

आयसीसी टुर्नामेंटमध्ये कोणत्या खेळाडुने जास्त कॅच घेतल्यात माहिती आहे का?

विराट कोहली आणि वर्ल्ड टॉप क्लास फिल्डर रविंद्र जडेजाचे नाव यामध्ये नाही.

सर्वाधिक कॅचचा रेकॉर्ड टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या नावे आहे.

रोहित शर्माने आयसीसी टुर्नामेंटमध्ये भारतासाठी 16 कॅच पूर्ण केल्यायत. 39 मॅचमध्ये त्याने हा रेकॉर्ड केलाय.

रविंद्र जडेजा, सुरेश रैना आणि विराट कोहली हे 11-11 कॅचसह दुसऱ्या स्थानी आहेत.

डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक कॅचेसमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 21 कॅच घेतल्या आहेत.

टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असेल. कोहली, जडेजा यांचे स्थानदेखील पक्के आहे.

बीसीसीआयने याची घोषणा केली नाहीय. पण लवकरच खेळाडुंची लिस्ट समोर येईल.

VIEW ALL

Read Next Story