रविंद्र जडेजाने ठोकलं शतक, दिग्गजांच्या 'या' यादीत मिळवलं स्थान

रविंद्र जडेजा

केकेआरविरुद्ध खेळताना रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये 100 कॅच घेण्याचा विक्रम रचत शतक ठोकलं.

विराट कोहली

आरसीबीच्या विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक 110 कॅच घेतले आहेत.

सुरेश रैना

विराटनंतर सुरेश रैनाचा नंबर लागतो. रैनाने आयपीएल करियरमध्ये 109 कॅच घेतले आहेत.

कायरन पोलार्ड

तर मुंबई इंडियन्सचा माजी स्टार खेळाडू कायरन पोलार्ड याचं नाव देखील या यादीत आहे. त्याने 103 कॅच घेतलेत.

रोहित शर्मा

कालच रोहित शर्माने 100 वा कॅच पूर्ण करत या यादीत नाव मिळवलंय. रोहितने आत्तापर्यंत 100 कॅच घेतले आहेत.

जड्डूची कमाल

तर रोहितनंतर आता सर रविंद्र जडेजाचं नाव सामील झालंय. चिन्नास्वामीच्या मैदानावर जड्डूने कमाल करून दाखवली.

VIEW ALL

Read Next Story