मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये

मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

Updated: Jan 30, 2017, 04:21 PM IST
मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये title=

नाशिक : मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या दौऱ्यासाठी जातीने उपस्थित होते. महापालिकेच्या तिजोरीवर भार न टाकता टाटा समूहाने या विकास कामांसाठी भरीव मदत केली आहे.