2024 मध्ये 'या' 6 अभिनेत्रीचा अभिनय ठरला दमदार
साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2' चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका जबरदस्त केली. दोघांची जोडी देखील हिट ठरली.
Dec 24, 2024, 06:57 PM ISTअल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Star Allu Arjun : 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 23, 2024, 08:55 AM IST
'पुष्पा 2' चित्रपट 1500 कोटींची कमाई करूनही 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरु आहे. या चित्रपटाने 15 व्या दिवशी 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. तरी देखील हा 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये.
Dec 20, 2024, 12:57 PM IST'पुष्पा' च्या गाण्यावर रील बनवलं अन् चमकलं नशिब; मिळाला अल्लू अर्जुनचा चित्रपट
'पुष्पा 2' मध्ये ज्या अभिनेत्रीनं हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली त्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. चित्रपटात हमीदच्या गर्लफ्रेंडची भूमिका आंचल मुंजालनं साकारली होती. कोण आहे ही आंचल मुंजाल जाणून घेऊया...
Dec 14, 2024, 08:12 PM IST'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन करणार आणखी एक धमाका, बॉलिवूडशी आहे संबंध
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर आता अल्लू अर्जुन आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.
Dec 11, 2024, 02:54 PM IST'पुष्पा 2' ठरला पहिला भारतीय चित्रपट, ज्याने या गोष्टीमध्ये रचला इतिहास, अवघ्या 3 दिवसांमध्ये कमावले 500 कोटी
'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. निर्मात्यांनी जे सांगितले ते भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप महत्वाचं आहे.
Dec 8, 2024, 05:33 PM ISTगुन्हा दाखल झाल्यानंतरही अल्लू अर्जुनचा मोठा निर्णय! 'त्या' महिलेच्या कुटुंबियांना देणार 25 लाख रुपये
'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक घटना घडताना दिसत आहेत. हैदराबादमधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने माफी मागत मदत केली आहे.
Dec 8, 2024, 01:06 PM ISTबॉयफ्रेंडच्या आईसोबत 'पुष्पा 2' पाहण्यासाठी पोहोचली रश्मिका, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
रश्मिका मंदानाचा थिएटरमधून बाहेर पडताना फोटो व्हायरल होतोय. ज्यात ती तिच्या बॉयफ्रेंडच्या आईसोबत दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 7, 2024, 01:29 PM IST'पुष्पा 2: द रुल' मधील हा एकच सीन कमावून देणार 2000 कोटी, VIDEO VIRAL
Pushpa 2 Viral Scene : 'पुष्पा 2' चित्रपटातील त्या एका सीनची सगळीकडे चर्चा
Dec 6, 2024, 04:54 PM ISTअल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’चे रेकॉर्ड, पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
Pushpa 2 Box Office Collection Day 1 : 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई...
Dec 6, 2024, 12:59 PM IST'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार
Pushpa 2: एक मोठी बातमी समोर येत आहे, थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित काही लोकांची तब्येत अचानक बिघडू लागली. अचानक शो थांबवून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
Dec 6, 2024, 10:51 AM ISTकोण आहे रश्मिका मंदानाची धाकटी बहीण? दोघांच्या वयात तब्बल एवढे अंतर
Rashmika Mandana Younger Sister: कोण आहे रश्मिका मंदानाची धाकटी बहीण? दोघांच्या वयात तब्बल एवढे अंतर. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या 'पुष्पा 2' या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यासोबत ती आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रश्मिका चर्चेत असण्याचं कारण तिची छोटी बहीण आहे.
Dec 5, 2024, 04:52 PM ISTवयाने 14 वर्ष लहान रश्मिकाबरोबर अल्लू अर्जुनचं Liplock; 'Pushpa 2'मधील Intimate Scenes
Pushpa 2 Intimate Scenes: या नव्या चित्रपटामधील काही सीन सध्या चर्चेत आहेत.
Dec 5, 2024, 02:59 PM ISTरश्मिका मंदानाने 'या' 5 सुपरहिट चित्रपटांना दिला होता नकार
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा 'पुष्पा 2' चित्रपट आज प्रदर्शित झालाय. परंतु, आम्ही तुम्हाला रश्मिका मंदानाने कोणत्या 5 चित्रपटांना नकार दिला याबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Dec 5, 2024, 12:54 PM ISTPushpa 2 : प्रदर्शनाच्या काही तासात 'पुष्पा 2' LEAK; निर्मात्यांना बसणार कोट्यावधींचा फटका
Pushpa 2 Leak : ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या काही तासातच झाला लीक...
Dec 5, 2024, 12:27 PM IST