rashmika mandanna

चार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल

गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असलेला अ‍ॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

 

Nov 24, 2023, 07:30 PM IST

तिची अदा करी फिदा! रश्मिकाचा 'असा' लूक पाहून नजर हटेना

Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना ब्लॅक साडीमध्ये खूपच सुंदर दिसते. खुल्या केसांमध्ये तिच्या अदा पाहण्यासारख्या असतात. कोणताही आऊटफिट असूदे, चाहते त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडतात. रश्मिकाचा फोटो सोशल मीडियात आला की लगेच व्हायरल होतो. रश्मिकाला ऐशोआरामाचे आयुष्य जगायला आवडते. 

Nov 24, 2023, 06:07 PM IST

Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

Bobby Deol No Dialogues in Animal: अॅनिमल या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यातून बॉबी देओलचाही यात एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु या चित्रपटात त्याचा एकही डायलॉग नसल्याची माहिती समोर येते आहे. 

Nov 22, 2023, 02:29 PM IST

व्हायरल होणाऱ्या अश्लिल व्हिडीओवर अभिनेत्री रश्मिका मंदानाचं स्पष्टीकरण

रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

Nov 6, 2023, 04:27 PM IST

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा 'अश्लील' व्हिडीओ व्हायरल; थेट केंद्राने घेतली दखल, म्हणाले 'असले प्रकार...'

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नावे एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. 

 

Nov 6, 2023, 01:00 AM IST

Animal Song: किसिंग अन् इंटिमेट सीन्स! रणबीर-रश्मिकाचा रोमान्स; आलिया म्हणते...

Animal : सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या एनिमल या चित्रपटाची. या चित्रपटाच्या एका पोस्टरवरून नेटकरी नाराज झाले होते, जो कालच प्रदर्शित झाला होता. ज्यात रणबीर आणि रश्मिकाचा किसिंग सीन आहे. त्यातून आता या चित्रपटाचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यातही रणबीर आणि रश्मिकाचे इंटिमेट सीन्स पाहायला मिळत आहेत. आलियानं यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे? 

Oct 11, 2023, 09:32 PM IST

रश्मिका मंधाना एका सिनेमासाठी किती घेते मानधन? किती आहे नेटवर्थ?

Rashmika Mandanna: रश्मिका मंधाना ही पुष्पा, डिअर कॉम्रेड सहित अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे. सिनेमात काम करण्यासाठी ती 4 कोटी रुपये चार्ज करते. रिपोर्टनुसार, रश्मिका वर्षाला 5 कोटी रुपयांची कमाई करते. रश्मिकाचे नेटवर्थ 5 मिलियन म्हणजे 37 कोटी रुपये इतके आहे.

Oct 9, 2023, 04:31 PM IST

प्रदर्शनाच्या एक वर्षाआधीच पुष्पा-2च्या स्ट्रीमिंग राइट्सची विक्री, या OTT Platform होणार रिलीज

Pushpa 2 OTT Platform: पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. आता पुष्पा-2 सिनेमाचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स विकण्यात आले आहेत. 

Sep 26, 2023, 11:54 AM IST

'Animal' मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक समोर, पाहा अभिनेत्रीचा लूक

रश्मिका मंदान्नानेपूर्वी 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.

Sep 23, 2023, 07:05 PM IST

चाहत्यांची उत्सुकता संपली, अल्लू अर्जुनचा 'Pushpa 2' या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pushpa 2 : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेता अल्लु अर्जूनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

Sep 11, 2023, 07:31 PM IST

असिस्टंटच्या लग्नात अभिनेत्री रश्मिकाचा साधेपणा होतोय व्हायरल

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशात आता रश्मिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रश्मिका तिच्या असिस्टंटच्या लग्नात गेल्याचे हे फोटो पाहायला मिळाले आहेत. 

Sep 5, 2023, 01:23 PM IST

तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...

Aug 25, 2023, 06:46 PM IST

नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत.  आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.

Aug 24, 2023, 06:50 PM IST

नॅशनल क्रश रश्मिका म्हणते मी विवाहित! मग दिला सुखद धक्का...

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका ही नेहमची तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. दरम्यान, आता रश्मिका ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रश्मिकानं लग्न केल्याचं सांगितलं असून तिच्या पतीविषयी देखील तिनं सांगितलं आहे. 

Aug 6, 2023, 03:15 PM IST

कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?

Indian actresses In Captain Marvel: कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?

Jul 17, 2023, 11:23 PM IST