बॉयफ्रेंडच्या आईसोबत 'पुष्पा 2' पाहण्यासाठी पोहोचली रश्मिका, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

रश्मिका मंदानाचा थिएटरमधून बाहेर पडताना फोटो व्हायरल होतोय. ज्यात ती तिच्या बॉयफ्रेंडच्या आईसोबत दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर

| Dec 07, 2024, 13:44 PM IST

बॉयफ्रेंडच्या आईसोबत 'पुष्पा 2' पाहण्यासाठी पोहोचली रश्मिका, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण | actress rashmika mandanna spotted leaving theaters after watching pushpa 2 See photo

1/7

रश्मिका मंदाना

साउथ अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची जोडी सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली आहे. 

2/7

डेटिंगची चर्चा

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. 

3/7

रिलेशनशिप

रश्मिका आणि विजय अनेकदा सार्वजानिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. परंतु, त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाहीये. 

4/7

'पुष्पा 2'

अशातच आता रश्मिका मंदाना तिचा 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी बॉयफ्रेंडच्या आईसोबत थिएटरमध्ये गेली होती. 

5/7

फोटो व्हायरल

चित्रपटगृहातून बाहेर पडतानाचा रश्मिका मंदानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.   

6/7

राउडी टीशर्ट

ज्यामध्ये विजय देवरकोंडाच्या कुटुंबासोबत रश्मिका दिसत आहे. यामध्ये विजयची आई माधवी आणि भाऊ आनंद दिसत आहेत. फोटोमध्ये तिने विजयचा आवडता राउडी टीशर्ट परिधान केला होता. 

7/7

सोशल मीडियावर चर्चा

रश्मिकाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबासोबत चित्रपट पाहिल्यानंतर आता दोघांचे रिलेशनशिप कन्फर्म झाल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.