rashmika mandanna

साऊथ ब्युटीचा मराठमोळा अंदाज! चर्चा रंगणार बातमी गाजणार.. श्रीवल्लीची मराठीत एन्ट्री

रश्मिका 'पुष्पा' चित्रपटानंतर आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी तिची चर्चा बॉलिवूड नाही तर मराठीमुळे आहे. लवकरच आपल्याला श्रीवल्लीला झी मराठीवर पाहता येणार आहे.

Mar 13, 2023, 04:29 PM IST

Shubhman Gill Crush on Rashmika: तू शुभमन गिलचा क्रश? प्रश्न ऐकताच रश्मिका मंधानाने अशी दिली प्रतिक्रिया

Rashmika Mandanna on Shubhman Gill: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) नुकतीच Lakme Fashion Week मध्ये सहभागी झाली होती. रॅम्प वॉक करत रश्मिकाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान, यावेळी फोटोग्राफर्सनी रश्मिकाला शुभमन गिलचा (Shubhman Gill) उल्लेख न करता आता तू क्रिकेटर्सचाही क्रश होत आहेस असं सांगितलं. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली. 

 

Mar 12, 2023, 06:32 PM IST

Shubman Gill : सारा नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य

कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.

Mar 8, 2023, 04:31 PM IST

अखेर सत्य समोर : रश्मिका पडली या व्यक्तीच्या प्रेमात, सगळ्यांसमोर दिली प्रेमाची कबुली

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. मात्र रश्मिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mar 4, 2023, 07:51 PM IST

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला पाहून चाहत्यांना आठवली उर्फी जावेद! तुम्हीच पाहा PHOTO

Rashmika Mandanna : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी कपड्यांमुळे उर्फी जावेद नव्हे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चर्चेत आली आहे. यावेळी रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक फारसा आवडला नाही. तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. युजर्सनी सांगितले की, तुम्हीही उर्फी बनत आहेस का?

Mar 1, 2023, 01:05 PM IST

Rashmika Mandana सारखं तुम्हाला रहायचंय Fit? तर जाणून घ्या तिचं डायट प्लॅन

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रश्मिका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. रश्मिका तिच्या डेलीच्या रूटीनच्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. 

Feb 23, 2023, 07:51 PM IST

Samantha Ruth Prabhu नं 'पुष्पा 2' ला दिला नकार?

Samntha Ruth Prabhu नं खरंच दिला Pushpa 2 ला नकार? सत्य आलं समोर... 

Feb 17, 2023, 05:40 PM IST

विजय देवरकोंडा नव्हेतर अल्लू अर्जून रश्मिका मंदान्नाच्या प्रेमात; सगळ्यांसमोर म्हणाला...

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला असला तरी अल्लू अर्जुनने तिला नवा टॅग दिला आहे.

Feb 14, 2023, 04:30 PM IST

रश्मिका मंदान्नाचं धक्कादायक वक्तव्य... म्हणाली, 'लहानपणी बंद खोलीत....'

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मिशन मजनू' या चित्रपटात रश्मिका मंदन्नाने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, रश्मिकाचे बालपण खूप अडचणीत गेलं आहे.

Jan 25, 2023, 01:30 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना; नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल

या अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

Jan 18, 2023, 09:50 PM IST

डोळ्यावर पट्टी बांधून रश्मिका मंदान्नासोबत केलं जायचं 'हे' काम; म्हणाली, 'या वेदना झेलणं खूप कठिण होतं'

रश्मिका मदान्नाने यावेळी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. जे ऐकून सगळेच हैराण होत आहेत.

Jan 16, 2023, 02:27 PM IST

Vijay Deverakonda सोबत Kissing सीन दिल्यानंतर अशी होती Rashmika Mandanna ची अवस्था!

Vijay Deverakonda हा Rashmika Mandanna हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीवर अजून दुजोरा दिलाला नाही. 

Jan 5, 2023, 06:04 PM IST

Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल

Rashmika Mandanna नाच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या आणि Vijay Deverakonda च्या रिलेशनशिपची पोलखोल झाली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते हे कोणापासून लपवू शकत नाही. 

Jan 5, 2023, 01:13 PM IST

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना भडकली चाहत्यावर, कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

लवकरच अभिनेत्रीचा वारीसु हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dec 27, 2022, 11:58 PM IST

विवाहित बॉयफ्रेंडला आजही भेटते Rashmika Mandanna; रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते.

Dec 13, 2022, 09:46 PM IST