rashi bhavishya in marathi

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

Saptahik Rashi Bhavishya 04 To 10 march 2024 : या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हा पहिला आठवडा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

 

Mar 3, 2024, 10:45 PM IST

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय

घरात सतत होणाऱ्या वादामुळे खूप नकारात्मकता पसरते, यामुळे घरातील सर्व वातावरण बदलते. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासठी हे काही सोपे उपाय वापरु शकता. 

Feb 3, 2024, 09:24 AM IST

Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

Venus Retrograde : येत्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे. 

Jul 2, 2023, 09:58 AM IST

Kemdrum Yog : कुंडलीतील 'केमद्रुम योगा'मुळे मानसिक त्रासासोबत पैशांची चणचण, 3 राशींनी करावे हे उपाय

Kemdrum Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीवर त्या व्यक्तीचं नशीब जोडलेलं असतं. त्यामुळे कुंडलीतील राजयोग आणि योग त्यांचा जीवनावर परिणाम करतात. कुंडलीतील अशुभ केमद्रुम योगामुळे 3 राशींच्या आयुष्याला ग्रहण लागतं. 

Jun 27, 2023, 03:57 PM IST

Weekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप

Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 :  साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.

Jun 11, 2023, 01:58 PM IST

'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...

चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....

Jan 18, 2023, 07:03 PM IST

Chanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते जाणून घ्या जेणेकरून तुमचं वैवाहित आयुष्य सुखी राहिल...

Jan 16, 2023, 06:32 PM IST

'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा

कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...

Jan 14, 2023, 06:50 PM IST

Budhwar Upay : बुधवारी करा 'हे' उपाय, पैशांची समस्या होईल दूर

Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं. 

Jan 11, 2023, 10:50 AM IST

Vastu Tips : लक्ष्मी माता आणि कुबेराचा आशीर्वाद हवा असेल तर घरात लावा 'हे' झाड

तुम्हालाही पाहिजे बरकत, तर नक्कीच लावा घरात हे झाड, असेल लक्ष्मी देवी आणि कुबेराचा आशीर्वाद...

Jan 1, 2023, 04:20 PM IST

नवीन वर्षात 7 अंक असणाऱ्या लोकांसाठी चोहोबाजूंनी आनंद; हे वर्ष 6 आणि 8 साठी कसे असेल ? जाणून घ्या

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घ्या... त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कोणते बदल करायचे किंवा कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे हे तुम्हाला नक्कीच कळेल.

Jan 1, 2023, 10:54 AM IST

Budh Margi 2023 : नवीन वर्षात 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा

Budh Margi 2023 : 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा, जाणून घ्या तुमची राशी यात आहे का...

 

Dec 31, 2022, 05:14 PM IST

Ketu Gochar in 2023: नवीन वर्षात केतुमुळे ठरणार अडथळ्यांचा धनी? 'या' 4 गोष्टी करा, मिळेल सुटका

Ketu Gochar 2023 : पुढच्या वर्षी 'या' गोष्टी केल्या नाही किंवा टाळल्या तर तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल परिणाम...

Dec 31, 2022, 11:05 AM IST