rashi bhavishya in marathi

Surya Gochar: संक्रातीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत करणार प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Surya Gochar : सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेळ केल्यानं 2023 कोणत्या राशींना होईल फायदा, पाहा तुमची राशी आहे का? 

Dec 25, 2022, 06:54 PM IST

नवीन वर्षात 'या' राशीच्या लोकांचे नशिब फळफळणार! प्रमोशन, पगारवाढ आणि.... सगळं कसं अगदी मनासारखं होणार

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार जाणून घ्या... तुमची राशी आहे का यात एकदा पाहाच...

Dec 23, 2022, 06:24 PM IST

असं दान कधीही केलं तरी ठरतं लाभदायी, सौभाग्य आणि राजयोगाची चालून येते संधी

सनातन धर्मात दाना करण्याला विशेष महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. नियमानुसार असे केल्याने व्यक्तीला अनेक जन्मांचे पुण्य मिळते.

Dec 22, 2022, 06:45 PM IST

Astro Tips : बुधवारी करा गणपती बाप्पाची आराधना, 'या' उपायांनी सुटेल आर्थिक कोंडी

शास्त्रात सांगितले आहे की, तुमचे प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावे आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करावी. यामुळेच सनातन धर्मात कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की श्री गणेशजी हे सर्व देवतांमध्ये पहिले पूजनीय मानले जातात आणि त्यांना मंगलमूर्ती, विघ्नहर्ता इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. (Astrology) 

Dec 21, 2022, 06:59 PM IST

Garud Puran: गरुड पुराणातील या गोष्टींचं पालन केल्यास मिळतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

Garuda Purana प्रमाणे कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे आणि त्यानं काय फायदा होतो हे जाणून घ्या, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत...

Dec 19, 2022, 06:04 PM IST

हिंदूंसाठी भगवा रंग का आहे महत्त्वाचा? जाणून घ्या त्या मागचं रहस्य

जाणून घ्या भगव्या रंगाचे हिंदुसाठी काय आहे महत्त्व...

Dec 18, 2022, 06:35 PM IST

30 वर्षानंतर जानेवारी महिन्यात स्वत: च्या कुंभ राशीत प्रवेश करणार शनि देव, ‘या’ 3 राशींना होईल फायदा

शनि देवाच्या कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर कोणत्या 3 राशीला होईल फायदा, पाहा तुमची राशी आहे का? 

Dec 17, 2022, 03:02 PM IST

अशोकाचं पानांचं धार्मिक महत्त्व, नव्या वर्षात करा 'हे' उपाय राहील सुख-शांती

जाणून घ्या, अशोकाच्या झाडाच्या पानांनी तुमच्या घरात कशी सुख-शांती राहिल जाणून घ्या

Dec 15, 2022, 06:20 PM IST

Love Life 2023 : तुमचं रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन कसं असेल जाणून घ्या?

आपल्या कुंडलीत असलेल्या चंद्राच्या स्थानावर आधारित आपल्याला प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असेल हे कळते. चला तर मग जाणून घेऊया की 2023 हे रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी कसं असणार आहे. याशिवाय जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत असेल किंवा वाद निर्माण होऊ शकतात हे जाणून घेऊया...

Nov 27, 2022, 06:08 PM IST

रविवारी चूकुनही करू नका ही कामं, होतील भयंकर परिणाम

सनातन हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असल्याचे म्हटले जाते. अशात रविवारी कोणती कामं करू नये ते जाणून घ्या... जेणे करून तुम्हाला कराव्या लागणार नाहीत अडचणींचा सामना...

Nov 27, 2022, 04:11 PM IST

Chanakya Niti : असा पैसा श्रीमंत व्यक्तीकडे टिकत नाही, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

श्रीमंत व्यक्तीलाही गरीब बवण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या..., आचार्य चाणक्यांचे काय आहे म्हणणे.

Nov 17, 2022, 05:56 PM IST

Chanakya Niti : सिंहापासून कोंबड्यापर्यंत प्राण्यांचे 'हे' गुण मनुष्याला बनवतात सर्वात यशस्वी

जाणून घ्या कोणच्या प्राण्यांचे कोणते गुण मनुष्याला बनवतील यशस्वी

Nov 7, 2022, 04:37 PM IST