rani mukerji

‘ही माझी मुलगीच नाही…’ राणी मुखर्जीच्या जन्मानंतर असं का म्हणालेली तिची आई?

राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत झाला होता. पण तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईने ‘ही माझी मुलगीच नाही’ असं डॉक्टरांना सांगितलं होतं.

Mar 21, 2024, 08:05 AM IST

'रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून...'; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'साथिया' या चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Feb 26, 2024, 03:33 PM IST

...म्हणून राणी मुखर्जी आणि काजोल 'कुछ कुछ होता है'च्या सेटवर बोलायच्यात नाहीत; 25 वर्षांनी झाला खुलासा

राणी मुखर्जी आणि काजोल यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करण जोहरने त्यांना 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तुम्ही एकमेकींशी फार बोलत का नव्हता? अशी विचारणा केली. 

 

Nov 30, 2023, 12:58 PM IST

VIDEO: मोबाईल पाहण्यात मग्न होती काजोल, दुसऱ्याच क्षणी तोल गेला अन्...

Kajol Falls While Watching Mobile: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे काजोलच्या एका व्हायरल व्हिडीओची. सध्या यातून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे काजोल मोबाईल पाहता पाहता खाली पडतो. 

Oct 21, 2023, 08:16 PM IST

VIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग'

Shah Rukh Khan and Rani Mukerji : शाहरुख खाननं कार्यक्रमात अचानक राणी मुखर्जीची तिला न कळत अशी केली मदत. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली किंग खानची स्तुती.

Oct 16, 2023, 02:11 PM IST

स्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!

Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.

Sep 26, 2023, 12:58 PM IST

राणी मुखर्जीच्या कुटुंबावर शोककळा; यश चोप्रा यांची पत्नी Pamela Chopra काळाच्या पडद्याआड

Yash Chopra Wife Death : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा यांनी आज 20 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका आणि फिल्म राईटर देखील होत्या. त्यांनी पती यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांमध्ये म्युझिक दिलं आहे. 

Apr 20, 2023, 11:30 AM IST

Shah Rukh आणि Rani Mukerji च्या इंटिमेट सीनवरून; करण जोहरचं झालं होतं मोठं भांडण

Karan Johor आणि आदित्य चोप्रामध्ये मोठा वाद झाला होता. रानी मुखर्जी आणि शाहरुख खानमध्ये झालेल्या या इंटिमेट सीनवरून हा वाद झाला होता. दरम्यान, त्या दोघांनी 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात हा सीन दिला होता. भांडण झाल्यानंतर करण जोहरनं मोठा निर्णय घेतला होता. 

Mar 6, 2023, 06:07 PM IST

Pervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांच बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन, एकट्या राणी मुखर्जीला बोलावलं अन्....

Pervez Musharraf Passed Away : परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना 2005 मध्ये भारतात आले होते. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीला (Rani Mukerji) एका कार्यक्रमाचे खास निमंत्रण पाठवले होते.

Feb 5, 2023, 05:28 PM IST

'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा

Aishwarya Rai नं दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 12, 2022, 11:09 AM IST

बाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...

 

Nov 17, 2022, 08:16 PM IST

'या' अभिनेत्रींना अक्षयसोबत काम करायची वाटते भीती, कारण वाचून बसेल धक्का

अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेव असा कलाकार आहे जो वर्षभरात 5 ते 6 सिनेमे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी घेऊन येतो. त्याच्यासोबत काम करण्यासाठी आजही अनेक अभिनेत्री एका पायावर उभ्या राहतात मग अशावेळेस कोण आहेत त्या अभिनेत्री ज्यांना त्याच्यासोबत काम कारायची इच्छा नाही.

 

Nov 17, 2022, 06:57 PM IST

Rani Mukerji च्या कुटुंबावर शोककळा; जवळच्या व्यक्तीचं निधन

राणी मुखर्जीने जवळच्या व्यक्तीला गमावलं;  कुटुंबातील खास व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

 

Nov 10, 2022, 09:37 AM IST

सलमानला वडील बनवू इच्छिते राणी मुखर्जी; कारण जाणून धक्का बसेल

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाणारी राणी मुखर्जीने एक मोठं विधान केलं आहे. 

Nov 8, 2022, 10:00 PM IST

'कुछ कुछ होता है' मधली छोटी अंजली आठवतेय, आता दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो...

कुछ कुछ होता है या चित्रपटपटाली बालकलाकर अंजली आता 24 वर्षांनंतर दिसते अशी, फोटो होतायत व्हायरल

Nov 5, 2022, 10:51 PM IST