ranasangram

पार्थ पवारांना धूळ चारणाऱ्या श्रीरंग बारणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

आम्ही पार्थला ओळखत नाही, हे लोकांनी दाखवून दिले.

May 23, 2019, 01:01 PM IST

Election results 2019 : भाजप मंत्र्याला धक्का, हंसराज अहिर पराभूत

निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे.

May 23, 2019, 12:24 PM IST

महाराष्ट्र 'काँग्रेसमुक्त' होण्याच्या वाटेवर; शिवसेना-भाजपची जोरदार मुसंडी

२०१४ सालच्या मोदी लाटेत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

May 23, 2019, 11:19 AM IST

Election Result 2019 : Election Result 2019 : उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 08:01 AM IST

Election Result 2019 : बीडमध्ये प्रीतम मुंडे यांचा विजय

बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 07:57 AM IST

Election Result 2019 : काँग्रेसला झटका, अशोक चव्हाण यांचा पराभव

नांदेड लोकसभा निवडणुकीचा निकाल

May 23, 2019, 07:55 AM IST

Election result 2019 : परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय

परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल

May 23, 2019, 07:54 AM IST

Election Result 2019 : हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी

हिंगोली मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 07:50 AM IST

Election results 2019 : जालन्यातून रावसाहेब दानवे यांचा विजय

जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 07:48 AM IST

Election results 2019: बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा विजय

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती.

May 23, 2019, 07:32 AM IST

Election results 2019 : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी

दक्षिण मुंबईतील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:29 AM IST

Election results 2019: वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विजयी

वर्धा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना उमदेवारी दिली होती. 

May 23, 2019, 07:29 AM IST

Election results 2019: राज्यात काँग्रेसने एकमेव जागा जिंकत लाज राखली, चंद्रपुरात धानोरकर विजयी

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपने तत्कालिन मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली होती.

May 23, 2019, 07:26 AM IST

Election results 2019 : दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकला; राहुल शेवाळे यांचा दणदणीत विजय

दक्षिण मध्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् क्लिक करा. 

May 23, 2019, 07:25 AM IST