ranasangram

काम जिंकते का पैसा? - राज ठाकरे

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.

Feb 21, 2017, 12:42 PM IST

नाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त

 म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे. 

Feb 21, 2017, 12:23 PM IST

नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

Feb 21, 2017, 10:10 AM IST

मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Feb 21, 2017, 07:23 AM IST

भिवंडी हत्याप्रकरणात भाजपचा कार्यकर्ता : नारायण राणे

 मनोज म्हात्रे यांचा मारेकरी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.

Feb 16, 2017, 10:01 AM IST

नगरपालिकांचा रणसंग्राम : राधाकृष्ण विखे पाटील, ३० नोव्हेंबर २०१६

राधाकृष्ण विखे पाटील, ३० नोव्हेंबर २०१६

Nov 30, 2016, 06:59 PM IST

जळगावात भाजपची पिछेहाट, त्रिशंकू परिस्थिती

जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय. भाजपचा हा बालेकिल्ला आहे. पण इथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 

Apr 23, 2015, 10:15 PM IST

अंबरनाथ, बदलापुरात शिवसेनेची मुसंडी; अपक्षांच्या साथीने सत्ता

 अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे. 

Apr 23, 2015, 08:19 PM IST

निवडणुकीचा रणसंग्राम...पण राजधानी मुंबईत चिडीचूप

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटतायत. पण राजधानी मुंबईत मात्र सध्या चिडीचूप आहे. अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यानं उमेदवारांना प्रचार सुरु करता आलेला नाहीय.

Sep 20, 2014, 09:21 PM IST