ramayan

'खऱ्या आयुष्यात लफडीबाज असणारा...', रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम भूमिकेवरुन मुकेश खन्ना यांची नाराजी

प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना सध्या त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत आहेत. यावेळी नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारल्याच्या बातमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Dec 19, 2024, 06:03 PM IST

'देशाचे हनुमान....', वरुण धवनचं 'ते' विधान ऐकून हसू लागले गृहमंत्री अमित शाह

वरुण धवन अनेकदा त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत असतो. अशातच आता तो अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. 

Dec 15, 2024, 02:21 PM IST

'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.  

Dec 9, 2024, 04:23 PM IST

सीतेच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने नॉन-व्हेज खाणे सोडले

या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेसाठी नॉन-व्हेज खाणं सोडलं. एवढेचं नाही तर खाजगी आयुष्यामुळे प्रेक्षकांनी विरोध केल्यानं इंडस्ट्री सोडण्याचे ठरवलेले. 

Nov 20, 2024, 04:22 PM IST

सर्वात पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली? महाभारताशी आहे संबंध

Who Invented Panipuri in India: सर्वात पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली? महाभारताशी आहे संबंध. पाणीपुरी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. भारतात प्रत्येक राज्यात या पदार्थाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते

Nov 5, 2024, 07:18 PM IST

एकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास

अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. 

Oct 16, 2024, 08:59 AM IST

VIDEO : 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली साई पल्लवी!

Sai Pallavi Dance on Marathi Song Apsara Aali : साई पल्लवीचा बहिणीच्या लग्नातील या डान्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Sep 6, 2024, 01:41 PM IST

'रामायण' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार 'कच्चा बादाम' फेम अभिनेत्री!

Kacha Badam Anjali Arora in Ramayan Movie : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा 'रामायण' चित्रपटात साकारणार सीतेची भूमिका

May 4, 2024, 07:01 PM IST

'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार

Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक

Apr 27, 2024, 04:49 PM IST

स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय किती होतं?

स्वयंवरच्या वेळी प्रभू राम आणि सीतेचं वय किती होतं?

Apr 17, 2024, 12:35 PM IST

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?

Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का? 

Apr 16, 2024, 10:48 AM IST

भावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली. 

Jan 31, 2024, 10:29 PM IST
Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha PT4M26S

Ram Lalla Pran Pratishtha | श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली, पाहा VIDEO

Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha

Jan 22, 2024, 09:20 AM IST