ram mandir news

रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, आजपासून प्राणपतिष्ठेच्या पूजेला सुरुवात

Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मंदिर सर्वांना पाहता यावं यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आलीय. अयोध्येत रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. 

 

Jan 18, 2024, 02:27 PM IST

Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?

Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: त्यांची आणखीन एक ओळख सांगायची म्हणजे रामजन्मभूमी वादामध्ये ते प्रभू श्री रामचंद्रांचे वकील होते. अवघ्या 2 महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली तरीही त्यांनी 80 ग्रंथ रचले.

Jan 18, 2024, 02:14 PM IST

अयोध्येत राम मंदिर सोहळा, पुणेकरांनी केली ‘ही’ विशेष मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं!

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या दिवशी महाराष्ट्रातही उत्साही वातावरण असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणेकरांनी एक मागणी केली आहे. 

 

Jan 18, 2024, 12:06 PM IST

रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, अयोध्यासाठी 'या' जंक्शनवरून सुटणार 15 विशेष ट्रेन

Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वेने 15 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 18, 2024, 11:06 AM IST
Ramlalla Murti Reached Ayodhya PT35S

Ramlala Pran Pratistha Ayodhya: प्रभू श्रीरामांची मुर्ती वाजतगाजत अयोध्येत दाखल; भाविकांची गर्दी

प्रभू श्रीरामांची मुर्ती वाजतगाजत अयोध्येत दाखल; भाविकांची गर्दी

Jan 18, 2024, 09:25 AM IST

रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार

Ram Temple: दररोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील. येत्या 4-5 महिन्यांत मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि मनुष्यबळाची मागणी यावरुन रोजगाराची कल्पना करता येईल असे सांगितले जात आहे. 

Jan 17, 2024, 06:45 PM IST

Ram Mandir: सर्वसामान्यांना कधी घेता येणार रामललाचे दर्शन?

Ayodhya Ram Darshan: सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन कधीपासून मिळणार आहे? सर्वसामान्य जनतेसाठी दुसऱ्या दिवशी दर्शन सुरु होणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य जनता रामललाचे दर्शन घेऊ शकणार आहे. तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर आरती आणि इतर तपशील तपासता येणार आहे. 

Jan 17, 2024, 05:59 PM IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज

Ayodhya Ram Mandir:रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत. 

Jan 17, 2024, 05:56 PM IST

अयोध्येला जाण्याआधी डाऊनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईल रूम, पार्किंग आणि...

Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे. 

 

Jan 17, 2024, 04:16 PM IST

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात

Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मूर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे.

Jan 17, 2024, 11:39 AM IST

प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून तुम्हालाही घेता येणार अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन

Ayodhya Ram temple opening : राम मंदिर 23 तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली. सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. 

Jan 15, 2024, 06:50 PM IST

22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत

Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. 

Jan 9, 2024, 06:28 PM IST

Ayodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?

Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही  दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 

Jan 9, 2024, 05:01 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे. 

Jan 8, 2024, 01:18 PM IST