Narendra Modi | भारतासह अनेक देशांनध्ये रामोत्सवाचा जल्लोष पहायला मिळतेय
Narendra Modi Speech From Ayodhya
Jan 22, 2024, 03:20 PM ISTNarendra Modi | हा क्षण सर्व भारतीयांसाठी विजयाचा आहे, भारताचा भविष्य खुप सुंदर होणार
Narendra Modi Speech From Ayodhya
Jan 22, 2024, 03:15 PM ISTमुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणते दिग्गज रामलल्ला चरणी झाले नतमस्तक?
Ram Mandir Pran Pratishtha: हा ऐतिहासिक सोहळा देशभरातील आणि जगभरातील रामभक्त भावूक झाले. या अलौकिक क्षणावर आपणही भावूक झाल्याचेही पीएम मोदींनी म्हटले.
Jan 22, 2024, 03:00 PM ISTNarendra Modi | संपूर्ण देशात दिवाळीचं वातावरण, घराघरात प्रज्वलीत होणार रामज्योत
Narendra Modi Speech From Ayodhya
Jan 22, 2024, 03:00 PM ISTNarendra Modi | जिथे राम तिथे पवनपुत्र हनुमान विराजमान, अयोध्येतून पंतप्रधान मोदींचं भाषण
Narendra Modi Speech From Ayodhya
Jan 22, 2024, 02:50 PM IST'22 तारीख फक्त तारीख नाही, नव्या कालचक्राची सुरुवात' रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर पीएम मोदी भावूक
Ram Mandir Pran Pratishtha : अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली.
Jan 22, 2024, 02:30 PM ISTमोहम्मद रफी यांनी गायलेली रामाची ही' गाणी! एकदा ऐकाच
आजच्या दिवसाची गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय प्रतिक्षा करत होते. आज अखेर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा झाली. या निमित्तानं देशातून आणि परदेशातून अनेक भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्यात सगळ्यांच्या तोंडात एकच गाणं आहे आणि ते म्हणजे राम आएंगे. मात्र, या खास दिवशी जितकी भक्ती गीतं आपण ऐकू ती कमीच आहेत. चला तर या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यात एक म्हणजे श्रीराम यांच्यावर बनवण्यात आलेले बॉलिवूडची लोकप्रिय गाणी. त्यातही मोहम्मदी रफी यांनी गायलेल्या गाण्याची चर्चा तर चांगलीच आहेत.
Jan 22, 2024, 02:26 PM IST'महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..'; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली.
Jan 22, 2024, 02:24 PM ISTपंतप्रधानांनी रामलल्लाला घातला साष्टांग दंडवत! काय आहेत साष्टांग नमस्काराचे फायदे?
Ram Mandir Inauguration : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणाचा क्षण याची देही याची डोळा अख्या देशाने अनुभवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला.
Jan 22, 2024, 02:17 PM IST4 मिनिटांत 'अशी' संपली 500 वर्षांची प्रतीक्षा, हा क्षण तुम्हाला भावूक करेल!
पंतप्रधान मोदी पूजेसाठी येताना दिसताच घर, रस्त्यावर आणि कार्यालयांमध्ये जल्लोष झाला. यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली. हा क्षण पाहून प्रत्येक हिंदू मन भावूक होते. आजची पिढी 500 वर्षांपूर्वी आक्रमकांनी राम मंदिर उद्ध्वस्त केल्याचे वाचत-ऐकून मोठी झाली. आज जेव्हा पंतप्रधान मोदी रामाची पूजा करत होते आणि सूर वाजत होते - श्री रामचंद्र कृपाल भज मान... हे ऐकून हिंदू समाज भावूक झाला. सर्वजण हात जोडून टीव्हीवर मर्यादा पुरुषोत्तमास पाहत होते.
Jan 22, 2024, 02:13 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर गोविंद गिरी महाराजांचं भाषण
Govind Giri Maharaj Speech
Jan 22, 2024, 02:10 PM ISTAyodhya Ram Mandir | मुख्यमंत्री योगींच्या हस्ते पंतप्रधानांसह यजमानांना राम मंदिराची हुबेहूब प्रतिमा
CM Adityanath Yogi Gift PM Modi And Mohan Bhagwat
Jan 22, 2024, 02:00 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठेतील मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं छत्रपती शिवरायांशी आहे खास नातं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि जगभरात जय श्रीराम! हेच स्वर दुमदुमले.
Jan 22, 2024, 01:57 PM IST
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम भक्तांसाठी खुशखबर! Jio कडून हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळणार
Ayodhya Ram Temple : रिलायन्स जिओने श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने अयोध्येतील राम भक्तांना एक जबरदस्त भेट दिली आहे. जिओने या निमिताने अनेक खास सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना कनेक्टिव्हिटीबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
Jan 22, 2024, 01:54 PM IST'राम' नव्हे, माता कौशल्या 'या' नावाने मारायची रामलल्लाला हाक
'राम' नव्हे, माता कौशल्या 'या' नावाने मारायची रामलल्लाला हाक
Jan 22, 2024, 01:45 PM IST