ram mandir news

'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची (Ayodhya Ram Mandir) जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Jan 3, 2024, 06:47 PM IST

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत म्हणाले मनात येईल तेव्हा...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत... रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... मनात येईल तेव्हा जाईन... ठाकरेंचं वक्तव्य

Jan 3, 2024, 05:17 PM IST

रामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार

Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.

Jan 3, 2024, 01:53 PM IST

अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी होण्यासाठी घऱबसल्या बनवा पास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्हालाही अयोध्येतील राम मंदिराच्या आरतीत सहभागी व्हायचं असेल तर घरबसल्या पास तयार करु शकता. 

 

Dec 25, 2023, 04:04 PM IST

Ayodhya : रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंद, 'या' शुभ मुहुर्तावर होणार पूजा

Ram Mandir Pran Pratishtha Muhurt:  श्री रामललाचा अभिषेक अभिजीत मुहूर्तावर होणार असून मुख्य प्रक्रिया 84 सेकंदांच्या सूक्ष्म मुहूर्तामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dec 23, 2023, 04:37 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List

Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. 

Dec 7, 2023, 03:27 PM IST

राम मंदिरात पुजारी बनण्यासाठी 3 हजार अर्ज, 200 जणांची मुलाखतीसाठी निवड, विचारले जातायत 'हे' प्रश्न

Ayodhya Ram Mandir Pujari Recruitment: 20 जणांची राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड केली जाणार आहे. त्याआधी या पुजाऱ्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Nov 21, 2023, 04:00 PM IST

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 27, 2023, 04:21 PM IST

मूर्ती, स्तंभ, शिलालेख..., अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. 50 फूट खोल हे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 13, 2023, 01:13 PM IST

अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कधी होणार पूर्ण?, किती काम झालेय... माहित आहे का?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. दरम्यान, गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे.

Mar 30, 2023, 03:00 PM IST