रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार
Ram Temple: दररोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील. येत्या 4-5 महिन्यांत मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि मनुष्यबळाची मागणी यावरुन रोजगाराची कल्पना करता येईल असे सांगितले जात आहे.
Ram Temple Tourism Jobs: राम मंदिरात दर्शन सुरू झाल्यानंतर सुमारे 20,000 नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. अयोध्येत येत्या काही वर्षांत दररोज अंदाजे 3-4 लाख भाविक येतील. त्यामुळे याचे जागतिक पर्यटन केंद्रात रूपांतरित होईल, असे रँडस्टॅड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशब गिरी यांनी सांगितले.
1/9
रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार
Ram Temple Tourism: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय भव्य असणार आहे. रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर साधारण 20 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. हे कसे शक्य आहे? ते जाणून घेऊया.
2/9
मंदिरात भाविकांच्या रांगा
रामजींच्या अयोध्येत आगमनानंतर आदरातिथ्य, प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. 22 जानेवारीपासून मंदिरात भाविकांच्या रांगा लागणार आहेत. रामजींच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3/9
पर्यटन केंद्रात रूपांतर
4/9
पर्यटन क्षेत्रात वाढ
5/9
20 ते 25 हजार रोजगार
6/9
6 महिन्यात नोकऱ्या
7/9
हॉस्पिटॅलिटी सेक्टर
8/9
विविध शहरांमध्ये रोजगार
9/9