मुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणते दिग्गज रामलल्ला चरणी झाले नतमस्तक?
Ram Mandir Pran Pratishtha: हा ऐतिहासिक सोहळा देशभरातील आणि जगभरातील रामभक्त भावूक झाले. या अलौकिक क्षणावर आपणही भावूक झाल्याचेही पीएम मोदींनी म्हटले.
Pravin Dabholkar
| Jan 22, 2024, 15:00 PM IST
Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येच्या भव्य मंदिरात भगवान श्री रामाच्या मूर्तीचे प्राण पूर्ण विधींसह अभिषेक करण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठा दरम्यान, ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला. साधारण 25 पिढ्यांच्या संघर्षानंतर आज तो क्षण आल्याची भावना रामभक्तांमध्ये आहे. जेव्हा भगवान श्री राम पुन्हा त्यांच्या मंदिरात विराजमान झाले आहेत.
1/9
मुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणत्या हस्ती रामलल्ला चरणी झाल्या नतमस्तक?
2/9
अनेक सेलिब्रिटी
3/9
अनेक दिग्गज रामलल्लाचरणी
4/9
मुकेश अंबानी
5/9
ईशा अंबानी
6/9
कुमार मंगलम बिर्ला
7/9
आकाश अंबानी
8/9
सुनील भारती मित्तल
9/9