rajyavardhan rathore

राजस्थान : राष्ट्रकूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर

भाजपकडून मंत्री राहिलेले  राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रकूलमध्ये सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.  

Apr 2, 2019, 06:22 PM IST

मोदींच्या फिटनेस व्हिडिओवर ३५ लाख फस्त?

मोदींचा फिटनेस व्हिडिओ म्हणून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर आल्या. पुन्हा एकदा हा व्हिडिओ आणि त्याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या चर्चेचे कारण हा व्हिडिओ बनविण्यासाठी आलेला खर्च.

Jul 3, 2018, 10:01 AM IST

क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांची फिटनेस मोहीम, ऋतिक-विराटला चॅलेंज

 केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिट इंडिया मोहीम हाती घेतली आहे.

May 22, 2018, 08:35 PM IST

मुंबई | राज्यवर्धन राठोड यांनी घेतला फिटनेस क्लास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 03:48 PM IST

राज्यवर्धन राठोड बनले भारताचे नवे क्रीडामंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आलाय. या विस्ताराता नव्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. 

Sep 3, 2017, 04:34 PM IST

'इस्रो'चा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-16चं यशस्वी प्रक्षेपण

इस्रोनं विकसित केलेला सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-१६चं यशस्वी प्रक्षेपण फ्रेंच गुयानाच्या तळावरून करण्यात आलं. जीसॅट-१६मध्ये तब्बल ४८ कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टर्स बसवण्यात आलेत. 

Dec 7, 2014, 11:18 AM IST