भाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी
भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 12, 2020, 12:46 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचा चकवा, अखेरच्या क्षणी हंसराज अहिर यांचे नाव
माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे.
Mar 12, 2020, 12:01 PM ISTराज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून परस्पर उमेदवार निश्चित; काँग्रेस नाराज
चौथ्या जागेचा निर्णय हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात यावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे.
Mar 5, 2020, 10:40 AM ISTमुंबई| राज्यसभेच्या ७ जागांसाठी विधानसभेत मतदान
मुंबई| राज्यसभेच्या ७ जागांसाठी विधानसभेत मतदान
Feb 8, 2020, 11:55 PM ISTमुंबई| राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर?
मुंबई| राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर?
Feb 8, 2020, 11:05 PM ISTराज्यसभेत भाजप क्रमांक एक, तरीही बहुमतापासून दूरच...
राज्यसभेत भाजप भलेही जिंकली असेल पण, भाजपच्या चिंतेत सातत्याने भरच पडत आहे. कारण, एनडीएतील मित्रपक्ष तेलगू देशमने भाजपची साथ सोडली आहे.
Mar 24, 2018, 03:57 PM ISTमुंबई | राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर राणे म्हणतात...
मुंबई | राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर राणे म्हणतात...
Mar 15, 2018, 10:28 PM ISTराज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड
राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली.
Mar 15, 2018, 05:05 PM ISTशिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
Mar 14, 2018, 09:44 AM ISTकाँग्रेसचा भाजपला दे धक्का, गुजरातमध्ये अहमद पटेल विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 08:47 AM ISTविजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट
गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
Aug 9, 2017, 08:06 AM ISTराज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
Aug 9, 2017, 07:58 AM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM IST