rajkot test

IND vs ENG : जडेजाने राजकोटच्या खेळपट्टीचं चुंबन का घेतलं? खरं कारण ऐकून तुम्हालाही वाटेल गर्व; पाहा Video

Ravindra Jadeja Viral Video : गोलंदाजीमध्ये देखील रविंद्र जडेजाने भेदक कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं.

Feb 21, 2024, 03:35 PM IST

जयस्वालने सांगितलं 'यशस्वी' Double Century चं रहस्य! मुंबईकर हे वाचून म्हणतील, 'एकदम खरं बोललास मित्रा'

Yashasvi Jaiswal Double Century Success Secret: तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही... या अशा मोजक्या शब्दांमध्ये यशस्वी जयसवालच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल थोडक्यात सांगता येईल. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये स्वप्नवत डेब्यू करणाऱ्या या मुंबईकर तरुणाच्या यशाचा गुरुमंत्र त्याने आपल्या 2 द्विशतकांनंतर सांगितला. जयसवालने आपल्या यशाचं गुपित सांगताना त्यामागील मुंबई कनेक्शनचं अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. तो काय म्हणालाय पाहूयात...

Feb 21, 2024, 03:22 PM IST

'ये आजकल के बच्चे', इन्स्टा स्टोरी ठेवत रोहित शर्माचं टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडबाबत मोठं वक्तव्य

India vs England Rajkot Test : राजकोट कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या सान्यात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने दमदार खेळी केली. आता कर्णधार रोहित शर्माने या युवा खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 

Feb 19, 2024, 05:41 PM IST

IND vs ENG : लाजीरवाण्या पराभवानंतर बेन स्टोक्सचा रडीचा डाव; म्हणतो, "क्रिकेटचा 'हा' नियम हटवा..."

Ben Stokes on Umpires Call Controversy  : बेन स्टोक्सने डीआरएसमधील अंपायर्स कॉलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर अंपायर्स कॉल काढून टाकायला हवा, असं मत देखील बेन स्टोक्सने व्यक्त केलं आहे. 

Feb 19, 2024, 03:57 PM IST

IND vs ENG : सरफराज मोठ्या मनाचा! यशस्वीने द्विशतक ठोकल्यावर असं काही केलं की... पाहा Video

Sarfaraz Khan Video : यशस्वी जयस्वालने द्विशतक (Yashasvi Jaiswal Double Ton) ठोकल्यानंतर सरफराज खानने अशी काही रिअॅक्शन दिली की, ते पाहून अनेक प्रेक्षकांनी त्याचं कौतूक केलंय.

Feb 18, 2024, 03:47 PM IST

Yashasvi Jaiswal: 'रिटायर्ड हर्ट' झालेला जयस्वाल पुन्हा फलंदाजीला उतरणार? पाहा ICC चा नियम काय सांगतो?

Yashasvi Jaiswal: इंग्लंडंच्या टीमचा पहिला डाव 319 रन्सवर आटोपला. यावेळी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र ओपनर यशस्वी जयस्वालने शतकी खेली केली

Feb 18, 2024, 09:28 AM IST

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने मोडला 'बेझबॉल'चा माज, 49 बॉलमध्ये वाजवला इंग्लंडचा गेम!

IND vs ENG 3rd Test : यशस्वी जयस्वालने सावध सुरूवात केली. 80 बॉलमध्ये यशस्वीने 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र त्याने (Yashasvi Jaiswal Century) आक्रमक फलंदाजी करत बॉलर्सवर प्रेशर आणलं. 

Feb 17, 2024, 05:02 PM IST

IND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!

Ravichandran Ashwin News : अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आश्विन अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.

Feb 17, 2024, 04:12 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.

Feb 13, 2024, 03:06 PM IST

राजकोट कसोटीत जाडेजाचा विंडीजला तडाखा

विराटनं भारताकडून सर्वाधिक १३९ धावा केल्या.

Oct 5, 2018, 03:10 PM IST